Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Hritika jannawar Gold medal ; कु. हृतिका जन्नावार हिचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मान -NNL
करियर नांदेड September 6, 2024

Hritika jannawar Gold medal ; कु. हृतिका जन्नावार हिचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मान -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/पुणे,गोविंद मुंडकर। कुमारी हृतीका प्रशांत जन्नावार हिसने LLM (एल एल एम) मध्ये सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. तिनं सिंबोईसिस कॉलेज पुणे येथून  शिक्षण पूर्ण केले असून, हिमायतनगर तालुक्यातुन उच्च पदवी मिळविणारी पहिली विद्यार्थिनी आहे. नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पदवीदान सोहळा संपन्न झाला. त्यात तिला गोल्ड मेडल व पदवी प्रदान करून गौरविण्यात आले आहे. तिच्या यशाबद्दल नातेवाईक व सर्व क्षेत्रातील नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे.

कु.हृतीका ही डॉ. प्रशांत कुमार जन्नावार यांची द्वितीय कन्या असून, डॉ. प्रशांत हे स्व. डॉ कुमार जन्नावार यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत. त्यांचे मूळ गाव हिमायतनगर असून, सध्या ते अलिबाग येथे स्वतः चे हॉस्पिटल चालवीत आहेत. तसेच इंजिनियर प्रवीण कुमार जन्नावार हे त्यांचे धाकटे भाऊ असून, कुटुंबातील सर्व सदस्य उच्चशिक्षित आहेत. प्रवीण यांचा मुलगा अभिजीत MS करून सध्या सिडनी ऑस्ट्रेलिया येथे नोकरी करत आहे, तर मुलगी डॉ. गौरी BDS झाली आहे.

https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/09/VID-20240906-WA0041.mp4

सदरील सुवर्णपदक महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु यांचे शुभहस्ते पुणे येथे दिनांक 03 सप्टेंबर रोजी पुणे येथे पदवीदान सोहळ्यात प्रदान करण्यात आला, तिने मिळविलेल्या यशाबद्दल माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील,  माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार हेमांतभाऊ पाटील, विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, नागेश पाटील आष्टीकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, बाबुराव कदम कोहळीकर, डॉ अंकूश देवसरकर, डॉ रेखाताई चव्हाण, परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. के. आक्कलवाड, आर्यवैश्य समाजाचे तालुकाध्यक्ष सुरेश अप्पा पळशीकर, डॉ. सुरेश मामीडवार, डॉ. सुदाम पुप्पलवाड, डॉक्टर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ. दामोदर राठोड, श्यामभाऊ रायेवार, कमलाकर दिक्कतवार, परमेश्वर गोपतवाड, प्रमोद तुप्तेवार, यांच्यासह शिक्षण प्रेमी नागरिक, आर्य वैश्य समाजातुन अभिनंदन केल्या जात आहे.

by President Draupadi Murmu Mrs. Hritika Jannawar felicitated with gold medal
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAwarded to Balaji Venkatarao Sadulwar : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी बालाजी व्यंकटराव सादूलवार यांना पुरस्कार प्रदान -NNL
Next Article शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे – डॉ राम वाघमारे-NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Vikramcha Ghadank Ksha : ‘विक्रमाचा घातांक क्ष’ नाटकातून संस्कारांचा विजय -NNL

December 5, 2024

एस. जी. जी. एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेची “कम्युनिटी इम्पॅक्ट अवॉर्ड”/ प्रा.एस.एम. गुढे यांची “उत्कृष्ट योगदानकर्ता पुरस्कार” साठी निवड

July 9, 2025

Politics Hadgaon Assembly | महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढत असल्याने आमदार जवळगावकर यांच्या मार्गावर स्पीड ब्रेकर -NNL

July 10, 2024

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुका घेणार – ॲड रेवण भोसले -NNL

August 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

माहूर तालुक्यात बियाणे व खताची चढ्‌या दराने विक्री; बी -बियाण्यासाठी होणारी शेतक-याची लूट थांबवा -NNL

Himayatnagar taluka ; हिमायतनगर तालुक्यातील वडगाव शिवारातून विद्युत वापराचा जरमन तार चोरीला ; अज्ञातावर गुन्हा दाखल – NNL

sugarcane ‘overload’ traffic : हदगाव तालुक्यात उसाची ‘ओव्हारलोड ‘वाहतुकीने आपघाताची शक्यता…! -NNL

Shiv Sena Nanded ; शिवसेना नांदेड दक्षिण‌ शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिंदे‌ गटाच्या जिल्हा प्रमुखपदी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्यी नियुक्ती – NNL

Principal Dr. Shekhar Ghungarwar ; नियमित अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकाराकडे वळावे- प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांचे आवाहन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?