Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mla Baburao Kadam Kohalikar ; गोरलेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा व लमानी आई मंदिरास भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी घेतले दर्शन -NNL
नांदेड धार्मिक December 27, 2024

Mla Baburao Kadam Kohalikar ; गोरलेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा व लमानी आई मंदिरास भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी घेतले दर्शन -NNL

सर्वांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लवकरच जनता दरबार घेतला जाईल ; दिलं प्राधान्याने अडचणी सोडविण्याचं आश्वासन
NNL TeamBy NNL TeamDecember 27, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, अनिल मादसवार। हदगाव तालुक्यातील मौजे गोरलेगाव येथील माता लमानी आई देवस्थान आणि गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्याला हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांनी भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले, आगामी काळात गावाला जाण्याचा रस्ता व मंदिर सभागृह बांधकाम भूमिपूजन 20 लाखाच्या निधीतून होईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

मागील सात दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील नदीकाठी असलेल्या मौजे गोरलेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू होता. आज दिनांक 27 रोजी या सप्ताह सोहळ्याची सांगता असल्यामुळे याच कार्यक्रमांमध्ये येथील लमानी आई मंदिराच्या सभागृहासाठी 20 लाखाच्या निधी मंजूर करून दिल्याने त्या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा गावकऱ्यांच्या वतीने आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते आयोजीत करण्यात आला होता.

त्यानिमित्ताने आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शुक्रवारी दुपारी गोरलेगाव येथे भेट देऊन लमानी आईचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरी व भागवत ग्रंथाचे दर्शन घेतले. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच निधन झाले असल्यामुळे येथील मंदिराच्या सभागृहाचा भूमिपूजन सोहळा व अन्य शासकीय कार्यक्रम रद्द करून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना याठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याच कार्यक्रमांमध्ये सप्ताहात गावकऱ्यांना भक्तीचा मार्ग दाखविणारे हभप. भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज यांचा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित गावकरी नागरिक, मंदिर कमेटी, भागवत सप्ताह समिती व अनेकांनी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना शुभेच्छा दिल्या.

नागरिकांच्या वतीने आयोजित धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी गावकऱ्यांनी अतिवृष्टी मध्ये गावाला पुराचा वेढा पडतो, यासाठी हदगाव ते गोरलेगाव पर्यंत रस्त्याला मंजुरी देऊन गावाची प्रमुख अडचण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, येथील 650 हेक्टर उसाची वाहतूक रस्त्यामुळे अडचणीची झाली आहे, त्याच बरोबरच गावाच्या विकासासाठी आणि मंदिर सभागृहाला कमी पडणारा निधी वाढून देण्याची मागणी केली. गावकाऱ्यांच्या सर्व मागण्या त्यात प्रामुख्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या काळात या रस्त्याला प्राधान्य दिले जाईल, ज्या मागण्या केल्या त्या सर्व पूर्ण करण्यासाठी 100 टक्के प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी उपस्थित गावकऱ्याना दिले. यावेळी अनिल पाटील बाभळीकर, गौतम पिंचा, संभाराव लांडगे मामा, आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील प्रमुख नागरिक, पत्रकार व मोठ्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यानंद जाधव पाटील वाटेगावकर यांनी केले. 

निराधार महिलां व लाडक्या बहिणीनी घेतली आमदारांची भेट

गोरलेगावामध्ये भेट दिल्यानंतर आमदार बाबुराव कदम यांची गावातील लाडक्या बहिणींसह निराधार माता भगिनींनी भेट घेऊन शासकीय योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी, वयोश्री योजनेत येणाऱ्या अडचणी दूर करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी केली. त्यांच्या मागणीला दुजोरा देत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी लवकरच जनता दरबार लावून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच सर्व सामान्य नागरिक व गोरगरिबांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकारी यांना आदेश देऊनकोणीही योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही असा विश्वासही त्यांनी महिला मंडळींना दिला.

and Lamani Ai Temple for darshan MLA Baburao Kadam Kohlikar visited the Akhand Harinam Week concluding ceremony
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMalegaon yatra 2 january ; राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून -NNL
Next Article Fruits Vegetables and Spice Crops : तारखेत बदल ! फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

National Health Mission ; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली

August 19, 2025

Thirsty Rohi fell into a dry well : तहानेने व्याकुळ रोहि कोरड्या विहिरीत पडला; तब्बल पाच तासाने झाली सुटका

March 5, 2025

Do not fall prey to the illusion of the broker | दलालाच्या भुलथापास बळी पडू नये; असमाजिक काम करणाऱ्या एका एजंटवर नांदेड जिल्ह्यात गुन्हा दाखल – NNL

July 15, 2024

Hadgaon ; हदगाव शहरात काही ठराविक प्रभागातच विकास कामे अनेक वार्ड नागरी सुविधा पासून वंचित – NNL

October 13, 2024
Advertisement
टॉप बातम्या

A cable containing copper was stolen from Tata Power House | हिमायतनगर शहरातील बोरगडी रस्त्यावरील टाटा पॉवर हाऊस मधून काॅपर युक्त केबल चोरीला – NNL

Theft of sand : वाळू चोरी करून नेणारा ट्रॅक्टर पकडला ; गस्तीवर असलेल्या तलाठ्यांची अर्ध्या रात्री धडक

The administration is busy : लाडक्या बहिणींच्या आनंद सोहळ्यासाठी प्रशासनाची लगबग -NNL

congratulated the students : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

police ; पोलीस व महसूलच्या संयुक्त कारवाईत अवैध रेती उपसा करणारे ठिकाणी छापा मारून सहा इंजिनसह 24,00,000/- रूपयाचे साहित्य केले जप्त

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?