Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Santosh Pandagale ; महायुती भक्कम, मतभेद नाहीत!: संतोष पांडागळे
नांदेड राजकीय January 14, 2025

Santosh Pandagale ; महायुती भक्कम, मतभेद नाहीत!: संतोष पांडागळे

NNL TeamBy NNL TeamJanuary 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l जिल्ह्यातील महायुतीच्य नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समाजमाध्यमातून उभे केले जाणारे चित्र चुकीचे, निराधार व तर्कहिन आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील महायुतीमध्ये एकजूट असून, नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उलटपक्षी महाविकास आघाडी हताश, दिशाहिन व खिळखिळी झाली आहे. त्यातूनच कदाचित अशा बातम्या जन्मास आल्या असाव्यात, असे मत भाजपचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी व्यक्त केले आहे.

राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तिघेही एकत्रितपणे काम करीत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या १०० दिवसांची रुपरेखा निश्चित करून त्यानुसार प्रभावीपणे काम सुरु झाले आहे.

त्यामध्ये खा. अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारला जात असलेल्या जालना-नांदेड समृद्धी महामार्गाच्या विस्तारित प्रकल्पाला गती देण्याचाही समावेश आहे. राज्यात एकत्रित काम करण्याचा महायुतीचा सूर नांदेड जिल्ह्यातही दिसून येतो. जिल्ह्यातील महायुतीची एकजूट कायम रहावी, असा आग्रह धरून भाजपचे खा. अशोकराव चव्हाण काम करत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवर येणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे पांडागळे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे नेते हवेत राहिले. तर दुसरीकडे महायुतीने लोकसभेत राहिलेल्या उणीवा दुरुस्त करून विधानसभा निवडणूक ताकदीने लढवली. निवडणुकीपूर्वी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले, त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली. तीनही पक्ष एकसंघ व मजबुतीने निवडणुकीला सामोरे गेले. त्याचीच फलश्रुति म्हणून महायुतीने विधानसभेच्या सर्वच्या सर्व नऊ जागा जिंकल्या.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची व प्रमुख कार्यकर्त्यांची महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या तीनही प्रमुख पक्षांमध्ये इनकमिंग सुरु झाली आहे. त्या माध्यमातून महायुतीतील घटकांचे स्थानिक पातळीवरील नेतृत्व मजबूत होते आहे. याच निराशेतून कदाचित काही घटकांनी जाणीवपूर्वक महायुतीतील मतभेदांच्या बातम्या जन्मास घालण्याचा उद्योग सुरु केले असावेत, अशीही शंका पांडागळे यांनी व्यक्त केली.

Mahayuti strong no differences!: Santosh Pandagale
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMukramabad ; मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात भूगोल दिन साजरा
Next Article Vasrani ; राज्यस्तरावर निवासी अंध‌ विद्यालय, वसरणी नांदेड‌ या शाळेचे उतुंग भरारी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

National Health Mission ; राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली

August 19, 2025

Sports day celebration : खो खो असोशिएशन यांच्या वतीने क्रिडा दिन साजरा -NNL

August 31, 2024

Dilip Rathod : हदगाव विधानसभेतुन वंचितची उमेदवारी हिमायतनगरचे भूमिपुत्र दिलीप राठोड यांना घोषीत -NNL

October 20, 2024

Ganesh Mandal ; डीजेमुक्त गणेश विसर्जन करणाऱ्या चिदगिरी येथील गणेश मंडळाचा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वतीने सत्कार

September 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Neet Exam : “नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Triveni ; सामान्य माणसांच्या जगण्याची लय : त्रिवेणी – NNL

Young Man killed by Lightening : सावळेश्वरला वीज कोसळून तरुण ठार: मयताच्या नातेवाईकांचे आ. चिखलीकरांकडून सांत्वन

Deglur Fire ; सलग तिसऱ्या दिवशी देगलूर शहरातील बसवेश्वर चौकातील डीपी जळून खाक

CIDCO ; सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते पाल्यांसाठी परिक्षा पेपर प्याड व मिठाई वाटप करून शिवजन्मोत्सव साजरा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?