Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Kaliya Kirtan of Mahashivratri : भव्य शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्रीच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता
धार्मिक नांदेड व्हिडीओ March 3, 2025

Kaliya Kirtan of Mahashivratri : भव्य शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्रीच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता

हभप. सोपान महाराज शास्त्री यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने मंत्रमुग्ध केले
NNL TeamBy NNL TeamMarch 3, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील आठ दिवसापासुन महाशिवरात्रीच्या निमित्ताने हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरिणाम, विना पहारा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता दि. ०३ मार्च रोजी ग्रामदिंडी व हभप. सोपान महाराज शास्त्री यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागातुन हजारोंच्या संख्येने श्री परमेश्वर भक्तांचा जनसागर लोटला होता.

ग्रंथराज पारायनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अखंड हरिणाम सप्ताह समाप्ती नीमीत्त दि.०३ मार्च रविवारी सकाळी ९ वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी दिंडी व्यासपीठाचार्य हभप शिवाजी महाराज वडगावकर यांच्या नेतृत्वाखील शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. या शोभा यात्रेत चिमुकल्या मुलीं डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व हाती भगवा ध्वज घेऊन बालके सामील झाले होते. तसेच टाळ मृदंगच्या गजरात श्री परमेश्वर भजनी मंडळाच्या वारकरी महीला व पुरुषांनी ताल धरुन शहरवासीयांना आकर्षीत केले. शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेली शोभा यात्रा परत श्री पमेश्वर मंदिरात येऊन सत्कार समारंभ व महाप्रसादाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा समारोप करण्यात आला.

दुपारी ०१.३० वाजता सुरु झालेल्या काल्याच्या कीर्तनात जवळपास २.५ तास हभप. सोपान महाराज सानप शास्त्री यांनी उपस्थित भक्तांना श्रीकृष्ण लीलाचे सखोल असे मार्गदर्शन करून भक्तीचा मार्ग दाखविला. सायंकाळी ५ वाजता काल्याच्या किर्तनानंतर राधा -कृष्णाची झाकी साकारलेल्या बालकांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. काल्याच्या प्रसाद वितरणानंतर दहीहंडी फोडलेल्या राधाकृष्णीची मीरवणुक शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली होती.

यावेळी परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, राजेश्वर चिंतावार, प्रकाश शींदे, राजाराम बलपेलवाड, वामनराव बनसोडे, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, ऍड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपिक बाबुराव भोयर गुरुजी, यात्रा सब कमेटी अध्यक्ष सुभाष शिंदे, अनिल भोरे, रामराम सूर्यवंशी, मायंबा होळकर, पुष्पा मुधोळकर, सुनंदा दासेवार, सुशीला बासेवाड, विठ्ठल ठाकरे, राजु गाजेवार, गणेश पाळजकर, राजू राहुलवाड, रामू नरवाडे, गजानन चायल, गंगाधर बासेवाड, मनोज यंगलवार, प्रभाकर मुधोळकर, उदय देशपांडे, संतोष गाजेवार, ज्ञानेश्वर शिंदे, सियाम पाटील, सुधाकर चित्तेवार, संतोष वानखेडे, देविदास शिंदे, पापा पार्डीकर, देवराव वाडेकर, मारोती वाघमारे, प्रकाश साभळकर, ज्योती पार्डीकर, यांच्यासह बजरंग दलाचे युवक स्वयंसेवक व गावकरी नागरीक महीला – पुरुष हजारोच्या संख्येने उपस्थीत होते.

Granthraj Dnyaneshwari Parayana of Mahashivratri concludes with grand procession and Kaliya Kirtan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMLA Baburao Kadam Kohlikar : श्री परमेश्वर देवाच्या कैलेंडरचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते प्रकाशन
Next Article Usmannagar ; उस्माननगर पोलीस व महसूल प्रशासनाची येळी रेती घाटावर पुन्हा कारवाई; तब्बल २.४८ कोटींचे साहित्य जप्त
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

हिमायतनगर येथील हुजपा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा – NNL

June 21, 2024

Kunbi Maratha State Level Award : उद्योजक विनायक आकुरके यांना कुणबी मराठा राज्यस्तरीय पुरस्कार -NNL

August 27, 2024

Vinod Sharma : माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण यांना बंधूशोक -NNL

October 25, 2024

Politics news : हिमायतनगरात नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या चर्चेत ज्ञानेश्वर शिंदेच्या नावाची जोरदार चर्चा

November 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी… NNL

Prof. Vijaymala Kadam : प्रा. विजयमाला कदम यांचे सेट परीक्षेत यश

Municipal corporetion ; नवीन कौठा येथील दलित वस्तीतील पाणी प्रश्न सोडवून नागरी सुविधा द्याव्यात ; अन्यथा महापालिकेवर घागर मोर्चा – सुनील अनंतवार -NNL

जप्त वाळू साठ्यातून वाळू उपलब्ध करून देणार

Siddheshwar Temple Osmannagar ; सिध्देश्वर मंदिर उस्माननगर येथे दीक्षा संस्कार, गुरूमंत्र व सोमवार उद्यापन सोहळ्याचे आयोजन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?