Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Maha Elgar : सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात कामारी येथे १७ ऑगस्ट रोजी महाएल्गार !
नांदेड महाराष्ट्र August 13, 2025

Maha Elgar : सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात कामारी येथे १७ ऑगस्ट रोजी महाएल्गार !

जय जवान ,जय किसान ,जान देंगे... जमीन नही असा एल्गार करत शेतकरी एकवटला..!!
NNL TeamBy NNL TeamAugust 13, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/हदगाव/हिमायतनगर| सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात महाएल्गार सभेचे कामारी ता. हिमायतनगर येथे दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समीती विदर्भ मराठवाडा चे अध्यक्ष प्रल्हादराव जगताप पाटील कोषाध्यक्ष प्रल्हाद गावंडे , संघटक सचिव मुबारक तवर, डॉ. धरण विरोधी कार्यकर्ते बाबाराव डाखोरे ,विजय पाटील राऊत, डॉ. सुप्रिया रमेशराव गावंडे , डॉ. शुभा बाबाराव डाखोरे यांच्यासह अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

तरी परिसरातील शेतकरी बांधवांनी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधातील लढा अजून तीव्र करण्यासाठी आणि हा अन्यायकारक प्रकल्प रद्द करण्यासाठी, दि.17 ऑगस्ट रोजी ठिक 12 वाजता कामारी येथे, संघर्ष समितीच्या महाएल्गार सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या मते हे जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नसून परवडणारा नाही यवतमाळ व नांदेड या द़ोन जिल्ह्यातील सुपीकता असणारी जमीन आणि समृद्ध असलेली शेती तसेच भरपूर मोठ्या प्रमाणात असलेले जंगल त्यात अनेक वनस्पती आणि झाडे ही या धरणामुळे संकटात येतील आणि निसर्गाचे संतुलन बिघडेल त्याचबरोबर आपल्या दोन्ही जिल्ह्यांना फायदा कमी त्यामध्ये सर्वात जास्त फायदा हा तेलंगणा राज्याचा होणार आहे

हा प्रकल्प या भागातील शेतकऱ्यांना परवडणारा नाही जर सरकारला शेतकऱ्यांचे हित जोपायचे असेल तर गावोगावी उच्च प्रतीचे बंधारे उभारा आणि त्यामधून पाणी साठवा तसेच विद्युत निर्मिती करायचीच असेल तर प्रत्येक गावामध्ये गायरान आहेत गावठाण आहेत यांच्या जागा आहेत त्यामध्ये सोलार चे प्लांट उभे करा यामधून शेतकऱ्याचा जमिनीही जाणार नाहीत आणि शेती देखील वाचेल यासाठी बुडीत क्षेत्र असणाऱ्या गावच्या सरकारच्या विरोधात व धरणाच्या विरोधात शेतकऱ्या मोठ्या प्रमाणात विरोध दिसत आहे आणि विरोध नाही केला तर शेती तर जाईल पण त्याच बरोबर गावे देखील जातील धरणामध्ये कोणत्याही शेतकऱ्याचा फायदा होणार नाही त्यामध्ये उलट शेतकऱ्यांच्या जमीन पाण्याखाली जातील आणि शेतकरी देशोधडीला लागतील हीच सर्व शेतकऱ्यांची मागणी महाएल्गार मेळाव्यात असणार आहे.

  • कार्यक्रम

    • ठिकाण: कामारी, ता. हिमायतनगर

    • तारीख व वेळ: 17 ऑगस्ट 2025, दुपारी 12 वाजता

    • उद्देश: सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचा विरोध, शेतकऱ्यांचा लढा तीव्र करणे

  • प्रमुख मार्गदर्शक / नेते

    • प्रल्हादराव जगताप पाटील – अध्यक्ष, निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती

    • प्रल्हाद गावंडे – कोषाध्यक्ष

    • मुबारक तवर – संघटक सचिव

    • बाबाराव डाखोरे – धरणविरोधी कार्यकर्ते

    • विजय पाटील राऊत

    • डॉ. सुप्रिया रमेशराव गावंडे

    • डॉ. शुभा बाबाराव डाखोरे

  • शेतकऱ्यांची भूमिका

    • प्रकल्पामुळे यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांची सुपीक जमीन, शेती व जंगल बुडणार.

    • फायदा कमी, तोही प्रामुख्याने तेलंगणा राज्याला.

    • शेती व गाव दोन्ही धोक्यात येतील, शेतकऱ्यांचे नुकसान निश्चित.

  • पर्याय सुचवलेले

    • गावोगावी उच्च प्रतीचे बंधारे बांधून पाणी साठवणे.

    • गायरान/गावठाण जमिनीवर सोलार प्लांट उभारणे – त्यामुळे जमीनही वाचेल, शेतीही वाचेल.

  • आवाहन

    • परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहावे, प्रकल्प रद्द करण्यासाठी लढा वाढवावा.

Maha Elgar in Kamari on August 17 against Sahasrakund Hydropower Project!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBuwabaji : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बिनघोरी ! गल्लोगल्ली वाढली छा छू ची दुकानदारी !
Next Article People’s leader Vilasrao Deshmukh : लोकनेते विलासराव देशमुख: विकासाची दूरदृष्टी असलेले दिलखुलास व्यक्तिमत्व, एक निष्ठावंत राजकारणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

बारावी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांसाठी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन – NNL

June 24, 2024

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम -NNL

June 27, 2024

श्रीमती चंद्रभागाबाई दशरथ मिराशे यांचे निधन -NNL

August 17, 2024

Deepak Mishra : स्वत: ला लोकशाहीचे पाईक समजून संवेदनशीलतेने मतदान व मतमोजणी कार्य पूर्ण करा : दीपक मिश्रा -NNL

November 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Laxmikant Jadhav ; शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी नांदेड जिल्हा संघटकपदी संतोष बारसे तर नांदेड तालूका अध्यक्षपदी लक्ष्मीकांत जाधव यांची निवड

celebrate Revenue Week from August 1 | एक ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा करण्याची प्रशासनाची तयारी -NNL

Bharat Rashtra Samiti : भारत राष्ट्र समितीतून नांदेडमध्ये पून्हा गळती सुरुच ! – NNL

Kinwat Water Problems Meeting ; किनवट तालुक्यातील इस्लापूर भागातील पैनगंगा नदी काटची 25 गावे पाण्या वाचून तहानलेली

Nanded bus stand : नांदेडचे बसस्थानक 12 एप्रिल पासून कौठा मैदानावर स्थलांतरीत होणार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?