Wednesday, May 13

Tag: on August 17 against Sahasrakund Hydropower Project!

Maha Elgar : सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात कामारी येथे १७ ऑगस्ट रोजी महाएल्गार !

Maha Elgar : सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात कामारी येथे १७ ऑगस्ट रोजी महाएल्गार !

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/हदगाव/हिमायतनगर| सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात महाएल्गार सभेचे कामारी ता. हिमायतनगर येथे दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रविवार रोजी आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समीती विदर्भ मराठवाडा चे अध्यक्ष प्रल्हादराव जगताप पाटील कोषाध्यक्ष प्रल्हाद गावंडे , संघटक सचिव मुबारक तवर, डॉ. धरण विरोधी कार्यकर्ते बाबाराव डाखोरे ,विजय पाटील राऊत, डॉ. सुप्रिया रमेशराव गावंडे , डॉ. शुभा बाबाराव डाखोरे यांच्यासह अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी परिसरातील शेतकरी बांधवांनी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधातील लढा अजून तीव्र करण्यासाठी आणि हा अन्यायकारक प्रकल्प रद्द करण्यासाठी, दि.17 ऑगस्ट रोजी ठिक 12 वाजता कामारी येथे, संघर्ष समितीच्या महाएल्गार सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहस्त्रकुंड जलविद्युत...
error: Content is protected !!