Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Madhav Pavade : माधव पावडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती
नांदेड राजकीय July 13, 2025

Madhav Pavade : माधव पावडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती

NNL TeamBy NNL TeamJuly 13, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी युवा नेतृत्व पावडे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते माधव पावडे यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी काही महिन्यांपूर्वीच आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता. आ. चिखलीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावडे यांचे जिल्हाभरात असंख्य युवा कार्यकर्ते आहेत. त्यांचे संघटनही मजबूत राहिले आहे. त्यामुळे माधव पावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती देण्यात येत असल्याचे आ. चिखलीकर यांनी यावेळी सांगितले.

नियुक्ती कार्यक्रमात माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार अविनाश घाटे, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, राष्टवादी काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, प्रदेश उपाध्यक्षा सौ. मीनलताई खतगावकर, नेताजी पालकर, प्रा. नानवटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. पावडे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेससह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

as NCP district working president Madhav Pavade appointed
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Shankarrao Chavan Auditorium renovation : डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण
Next Article Ms. Payal Suresh Pawar ; कु.पायल सुरेश पवार हिचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत दैदिप्यमान यश
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

“Special Brief Review Program” announced : “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम” जाहीर -NNL

August 31, 2024

No basic facilities | मूलभूत सुविधा नाहीत ! “तर” आम्हाला ग्रामपंचायत कशाला; वाळकेवाडी येथील वडार समाज अनेक सुविधांपासून कोसो दूर -NNL

July 9, 2024

raid to check electricity meters : लोहा शहरात विद्युत मीटर’ तपासणीसाठी १० अधिकारी ४० कर्मचाऱ्यांची धडक मोहीम ; बाराशे ग्राहक रडारवर

April 27, 2025

Rural life ; ग्रामीण जीवन सुंदर असून त्याची जपणूक करण्याची गरज

January 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Baburao Kadam Kohlikar wins : महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर विक्रमी मतांनी विजयी; मा.खा. सुभाष वानखेडे ठरले विजयाचे शिल्पकार -NNL

Mla. Chikhlikar : आ. चिखलीकर यांची आश्वासनपूर्ती ; लोहा नगरपालिकेत ९७ घरकुल लाभार्थ्यांना १ कोटी ३ लाख रुपयांचे अनुदान वाटप

The punctuality of the dutiful Railway ; कर्तव्यदक्ष रेल्वे सुरक्षा बल जवानांच्या समयसूचकतेने वाचवला प्रवाशाचा प्राण – NNL

Mahalingeshwar Mahadev Temple ; महालिंगेश्‍वर महादेव मंदिर येथे महाप्रसाद संपन

Dr. Vijayakumar Village : आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न – डॉ. विजयकुमार गावित -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?