Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kusumtai Chavan Memorial Award | लुलेकर, खरे, बोरलेपवार व महल्ले दाम्पत्याला कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार घोषित -NNL
नांदेड July 10, 2024

Kusumtai Chavan Memorial Award | लुलेकर, खरे, बोरलेपवार व महल्ले दाम्पत्याला कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार घोषित -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 10, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| राज्यातील एक प्रतिष्ठेचा सन्मान म्हणून नावारुपास आलेल्या कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचे यंदाचे विजेते जाहीर झाले असून, त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक डॉ. निलेश खरे, प्रख्यात चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार आणि ‘फोर्ब्स’कडून गौरव झालेले उद्योजक दाम्पत्य पंकज महल्ले व सौ. श्वेता ठाकरे यांचा समावेश आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती तसेच दैनिक सत्यप्रभाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवारी १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता कुसुम सभागृह, व्हीआयपी रोड, नांदेड येथे होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, विधान परिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर उपस्थित राहतील, अशी माहिती दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी दिली.

कै.सौ. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दैनिक सत्यप्रभाचे संपादक शिवानंद महाजन, संचालक बालाजी जाधव, संदीप पाटील व सल्लागार मनोहर आयलाने यांनी केले आहे.

Borlepwar and Mahalle couple Khare Kusumtai Chavan Memorial Award announced to Lulekar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePlantation | वृक्षमित्राचे कार्य कौतुकास्पद अतिरिक्त आयुक्त कदम – NNL
Next Article Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात विशेष व्याख्यानाचे आयोजन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Blood donation : भाजपा महानगरच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबीर

July 21, 2025

Chief Minister Devendra Fadnavis : अद्वितीय असलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 9, 2025

Ad Balasaheb Ambedkar will take out reservation rescue yatra | वंचित बहुजन आघाडी आरक्षण बचाव यात्रा काढणार- अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची माहिती -NNL

July 20, 2024

Solve the problem : नाल्याच्या बाजुने होणाऱ्या दुर्गंधीत भराव टाकून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवा

June 13, 2025
Advertisement
टॉप बातम्या

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

Nana Patole : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा: नाना पटोले -NNL

Deputy Chief Minister Ajit Pawar : कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

शासन परिपत्रकनुसार प्राथमिक शाळां भरविण्यात यावी – पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांची मागणी -NNL

print media : प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियात रोजगाराच्या संधी उपलब्ध -अनुपमा खानविलकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?