Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sahasrakund ; इस्लापूर भागातील २५ गावांची अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी बंधारा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहील
नांदेड महाराष्ट्र April 28, 2025

Sahasrakund ; इस्लापूर भागातील २५ गावांची अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी बंधारा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहील

इंद्रनील नाईक सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री
NNL TeamBy NNL TeamApril 28, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे l महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिनांक २८रोजी किनवट तालुक्यातील इस्लापूर भागातील पर्यटनस्थळ स्थळ असलेले सहस्त्रकुंड ,परोटी, या भागाचा दौरा केला. सहस्रकुंड येथे सहस्रकुंड ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर व वाळकी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सुनीता बळीराम चव्हाण यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. मोठ्या उत्साहात बंजारा समाजातील समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने परोटी तांडा या ठिकाणी हे आले होते.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत असताना परोटी हे गाव माझे आजूळ असून या गावाशी व किनवट तालुक्यातील जनतेशी माझी ऋणानुबंधाची संबंध आहेत. तेव्हा मी जरी या राज्याचा मंत्री असलो तरी तुमच्या आशीर्वादाने मंत्री पदावर विराजमान आहे. हे मी कदापीही विसरणार नाही. या भागातील जनतेचे पाणीटंचाईचे प्रश्न व अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी उच्च पातळीचे दोन बंधारे बांधण्यासाठी मी शासन दरबारी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी या सत्कार सोहळ्याप्रसंगी परोटी वासियांना दिली. एवढेच नव्हे तर किनवट तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू.

या कार्यक्रमाचे प्रसंगी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम, हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कोहळीकर, राष्ट्रवादीचे नेते बेबीताई प्रदीप नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. जनाबाई डूडूळे,यादव जाधव, महावीर शेठ, प्रफुल्ल राठोड, किनवट नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छैवार बाबुराव केंद्रे ओबीसी नेते ,आदिवासी नेते गोविंद अंकुरवाड, दक्षिणचे भाजपा तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरडकर, उत्तरचे अध्यक्ष उमाकांत कराळे, शहराध्यक्ष स्वागत आयलेनीवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड, दत्तराव मोहिते, सौ शांताबाई दासरवाड,अनिल पाटील, तुकाराम बोनगीर ,सभापती शिवाजी पाटील घोगरे, कराळे, बालाजी बामणे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व पाहुणे मंडळींचा परोटी ग्रामस्थांच्या वतीने भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मंत्री महोदयांनी आम्हाला सहकार्य करावे अशी रास्ता अपेक्षा व्यक्त केली.

माझ्यापेक्षा वयाने लहान जरी असला तरी आपण मंत्रिमंडळात आहात आपण राज्यमंत्रीच नव्हे तर कॅबिनेट मंत्री व्हावे व या दुर्गम भागाचा विकास साधावा अशा स्वरूपाच्या शुभेच्छा सुद्धा द्यायला आमदार केराम विसरले नाहीत. या कार्यक्रमासाठी किनवट तालुक्यातील राष्ट्रवादी भाजपच्या व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. व परिसरातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित झाले होते.

efforts will be made to construct a dam at Sahasrakund. Keeping in mind the problems of 25 villages in Islapur area
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHundreds of women march : हिमायतनगर नगरपंचायतीवर शेकडो महिलांचा घागर मोर्चा धडकला
Next Article Limbgaon ; डीआयजीच्या पथकाची व एसपी यांच्या फ्लॅश आऊट ऑपरेशनची वचक संपली ; लिंबगाव पो.स्टे.च्या अवेध धंद्या विरोधात निदर्शने
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ajitdada Pawar : देगलूर नगरपालिकेत स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याची मागणी

February 1, 2026

CIDCO ; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त धर्मवीर आनंद दिघे उद्यान सिडको येथे वृक्षारोपण

January 24, 2025

Shri Chhatrapati Ganesh Mandal ; श्री छत्रपती गणेश मंडळाकडून मंडगी शाळेला सीसीटीव्हीची मदत

September 18, 2025

Rajarshi Shahu Vidyalaya Mudkhed ; राजर्षी शाहू विद्यालय मुदखेड ची राष्ट्रीय स्तरावर झेप, नागेश लुटे १४ वर्षाखालील ६२ किलो जुडो कुस्ती मध्ये प्रथम – NNL

September 28, 2024
Advertisement
टॉप बातम्या

District Collector ; उच्च माध्यमिक विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करा,भि.ना. गायकवाड यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी

former minister MLA Amit Deshmukh : माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या आवाहनानंतर काँग्रेस पदाधिकारी, प्रशासनासह लातूरकरांच्या मदतीला

Nanded news ; पत्रकारांच्या उपस्थितीत पतंजली योग शिक्षकांचा सन्मान सोहळा थाटात संपन्न

Shiv Sena’s drum beat : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन

महाविकास आघाडी कडून किनवट बंदचा इशारा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?