Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Vadar community : घाम गाळून रस्ते,धरणे,इमारती बांधणाऱ्या वडार समाजाला न्याय द्या – वडार समाजाची मागणी
नांदेड महाराष्ट्र September 25, 2025

Vadar community : घाम गाळून रस्ते,धरणे,इमारती बांधणाऱ्या वडार समाजाला न्याय द्या – वडार समाजाची मागणी

NNL TeamBy NNL TeamSeptember 25, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| दगड फोडून मातीकाम करून दळणवळणाचे रस्ते टोलेजंग प्रशासकीय इमारती,सिंचन धरणे आणि गडकिल्ल्यांसह पर्यटन स्थळे बांधणारा वडार समाज न्यायापासून वंचित आहे. या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊन न्याय द्या अशी मागणी वडार समाजाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न दगड फोडो धरणे आंदोलन करून केली आहे.

रानावनाने दगड फोडून डोंगरदऱ्या कोरत मातीकाम करून दळणवळणाची रस्ते, मोठमोठी सिंचनाची धरणे आणि टोलेजंग प्रशासकीय इमारती बांधणारा वडार समाज आज वडार समाज नेते डॉ.श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात प्रा. साहेबराव बेळे, नागेश मेटकर, विनोद दंडलवाड, मारुती मिरेवाड यांच्या संयोजनातून आज सकल आदिवासी वडार जमात नांदेड च्या बॅनरखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेड,हिंगोली,परभणी, जालना येथील हजारो वडार युवक व प्रतिनिधी अर्धनग्न होऊन प्रतीकात्मक दगडफोडो आंदोलन केले.

या आंदोलनात वडार युवकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात मुख्य मागणी अनुसूचित जमाती (एस.टी.बी) आरक्षण वडार समाजाला लागू करा यासह वडार समाजास जिल्हा निहाय एक वस्तीगृह, 500 ब्रास पर्यंत रॉयल्टी माफ, जात प्रमाणपत्रास 1961 चा पुरावा मागू नये, वडाराना गायरान पट्टे व घरकुले मंजूर करा आदी इतर अनेक स्थानिक मागण्याचा समावेश आहे.

या आंदोलनात डॉ. रॅपनवाड, बेळेसह ओबीसी नेते बालाजी ईबितदार, अड.सुरेंद्र घोडजकर, किशन रॅपनवाड, बालाजी मानकरी, बालाजी मेटकर, किशन चिंचोळकर, विनोद दंडलवाड, नागेश मेटकर, हनुमंत हळदेकर, सुभाष मोरे, डॉ कुऱ्हाडे, बाळा गुंजाळे अनिल पवार,प्रल्हाद मोरे,आदींसह अनेकांनी मनोगत मांडले.वडार समाजाला आरक्षणासह न्याय न दिल्यास मुंबईला हातोडी मोर्चा काढू असा इशारा यावेळी वडार नेत्यांनी दिला. पाच तास चाललेल्या दगडफोडो धरणे आंदोलनानंतर डॉ. श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वात 21 जणांच्या प्रतिनिधी मंडळाने निवासी जिल्हाधिकारी किरण आंबेकर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

dharnas and buildings with their sweat Justice should be given to the Vadar community who built roads Vadar community's demand
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNande Flood : गोदावरी नदीकाठच्या भागाला पुराने वेढले ; एकाचा मृत्यू
Next Article Demand for action : त्र्यंबकेश्‍वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कारवाईची मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Collector Abhijit Raut : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

October 19, 2024

Chhatrapati Sambhaji Raje ; स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड मधील हदगाव हिमायतनगर भागात ओला दुष्काळ पाहणी दौरा -NNL

September 9, 2024

Kalinka Mata Temple : ३४६ वर्षांचा वारसा जपणारे वाढोण्याचे कालिंका माता मंदिर

September 21, 2025

नामांतर स्मारक समितीच्यावतीने उद्या अभिवादन सभेचे आयोजन -NNL

August 4, 2024
Advertisement
टॉप बातम्या

sewage treatment plant soon : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची लवकरच उभारणी

The grand Shankarpat competition : श्री परमेश्वर यात्रेतील भव्य शंकरपट स्पर्धेचे माजी आमदार जवळगावकर यांच्या हस्ते झाली थाटात सुरुवात  

Devansh Girhe will go on an ISRO trip : देवांश गिऱ्हे जाणार इस्रो सहलीवर

Prohibitory order in examination center premises | जिल्हा परिषद गट-क सरळसेवा परीक्षा-२०२३ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश – NNL

District Collector Rahul Gupta : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम चित्ररथाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?