Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - former minister D.P. Sawant ; इंदिरा गांधी हायस्कूलचे उपक्रम कौतुकास्पद ,माजी मंत्री डी.पी.सावंत
नांदेड करियर September 12, 2025

former minister D.P. Sawant ; इंदिरा गांधी हायस्कूलचे उपक्रम कौतुकास्पद ,माजी मंत्री डी.पी.सावंत

NNL TeamBy NNL TeamSeptember 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l इंदिरा गांधी हायस्कूल सिडको, नांदेड येथील ग्लोबल वार्मिग विषयाची जागरूकता विद्यार्थी निर्माण करत असलेल्या शिक्षकांचा उपक्रम बद्दल माजी मंत्री डि.पी.सावंत यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

सकाळ विभागातील उपक्रमशील शिक्षक एम.टी.कदम, रंजना हिप्परगेकर,दक्षता खंदारे, त्यांना मार्गदर्शन करणारेमुख्याध्यापक जी.एम.शिंदे उपमुख्याध्यापिका वैशाली देशमुख ,यांनी 2024-25 मध्ये केलेले आणि आजच्या काळात उपयुक्त असलेली ग्लोबल वार्मिंग विषयीची जागरूकता विद्यार्थ्यात निर्माण करत आहेत आणि ती आज आवश्यक बाब आहे.पृथ्वीच तापमान कशामुळे वाढत आहे याची कल्पना विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे.

आज पृथ्वी खूप संकटात आहे याचा मानवाने विचार केला पाहिजे अस्या प्रकारचे सर्व फोटो कलेकशन या पुस्तकात आहेत या पुस्तकात नाविण्यपूर्ण उपक्रम घेऊन संकलित केलेले सर्व फोटो,माहिती सर्वच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन श्री शारदाभवन एज्जूकेशन सोसायटीचे सचिव माजी मंत्री डी.पी.सावंत यांनी या नावीण्यपूर्ण उपक्रमाच्या विमोचन प्रसंगी मार्गदर्शनपर मार्गदर्शनात सांगितले.याप्रसंगी शारदा भवन शिक्षण संस्थेचे सहसचिव रावसाहेब शेंदारकर साहेब यांनीही या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. कार्यालयीन प्रमुखकिशोरसिंह ठाकूर व कार्यालयीन कर्मचारी हिरामण साखरे यांनीही या उपक्रमशील संकलनाच्या विमोचन प्रसंगी मोलाचे सहकार्य केले.

former minister D.P. Sawant Indira Gandhi High School's initiatives are commendable
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSwami Ramanand Tirtha Marathwada University ; हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन
Next Article Jawaharlal Nehru College ; जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात समाजकार्य शिक्षणातील संधी व आव्हाने या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded police arrested the accused with Gavathi pistol, dagger and stolen items | नांदेड पोलीसांनी एक गावठी पिस्टल खंजर व जबरी चोरी व चोरी मधिल 2,90,700/- मुदेमाल जप्त करुन उलेखनिय कामगिरी -NNL

July 17, 2024

Kishorkumar wagadarikar ; स्वच्छ भारत मिशन व राष्ट्रीय जल जीवन मिशन चे राष्ट्रीय प्रशिक्षक किशोरकुमार वागदरीकर यांचा सत्कार -NNL

December 22, 2024

Hadgaon and Naigaon officers/employees suspended : परिक्षेच्या कामात कसुर केल्याबद्दल हदगाव आणि नायगांवचे अधिकारी / कर्मचारी निलंबित

February 14, 2025

The grand Shiva Mahapuran : पिंपळगाव येथील गुरुवारपासून भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाला होणार सुरुवात

March 5, 2025
Advertisement
टॉप बातम्या

In Maharashtra State Road Transport Corporation : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात; ए‍क वर्षासाठी प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

Mobile Forensic Van : गुन्हे सिद्धतेकरिता ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Where did Juni MIDC go? : हदगाव शहरासह तालुका केव्हा समस्या मुक्त होणार …! जूनी एमआयडीसी गेली कुठे -NNL

Local Crime Branch : नवऱ्यानेच दगडाने ठेचुन पत्निचा खुन केल्याचे उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी

Ram Patil Ratolikar ; मी 2024 पासूनच लोकसभेसाठी इच्छूक-राम पाटील रातोळीकर – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?