Monday, June 29

Tag: Indira Gandhi High School’s initiatives are commendable

former minister D.P. Sawant ; इंदिरा गांधी हायस्कूलचे उपक्रम कौतुकास्पद ,माजी मंत्री डी.पी.सावंत

former minister D.P. Sawant ; इंदिरा गांधी हायस्कूलचे उपक्रम कौतुकास्पद ,माजी मंत्री डी.पी.सावंत

नांदेड, करियर
नवीन नांदेड l इंदिरा गांधी हायस्कूल सिडको, नांदेड येथील ग्लोबल वार्मिग विषयाची जागरूकता विद्यार्थी निर्माण करत असलेल्या शिक्षकांचा उपक्रम बद्दल माजी मंत्री डि.पी.सावंत यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. सकाळ विभागातील उपक्रमशील शिक्षक एम.टी.कदम, रंजना हिप्परगेकर,दक्षता खंदारे, त्यांना मार्गदर्शन करणारेमुख्याध्यापक जी.एम.शिंदे उपमुख्याध्यापिका वैशाली देशमुख ,यांनी 2024-25 मध्ये केलेले आणि आजच्या काळात उपयुक्त असलेली ग्लोबल वार्मिंग विषयीची जागरूकता विद्यार्थ्यात निर्माण करत आहेत आणि ती आज आवश्यक बाब आहे.पृथ्वीच तापमान कशामुळे वाढत आहे याची कल्पना विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. आज पृथ्वी खूप संकटात आहे याचा मानवाने विचार केला पाहिजे अस्या प्रकारचे सर्व फोटो कलेकशन या पुस्तकात आहेत या पुस्तकात नाविण्यपूर्ण उपक्रम घेऊन संकलित केलेले सर्व फोटो,माहिती सर्वच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन श...
error: Content is protected !!