Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hadgaon, Himayatnagar assembly elections : हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका -NNL
नांदेड राजकीय August 20, 2024

Hadgaon, Himayatnagar assembly elections : हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 20, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव – हिमायतनगर तालुक्यात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विविध विकास कामाच्या भूमिपूजनाचा धुमधडाका सुरू असून, काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात मोठी स्पर्धा लागल्याचे चित्र या मतदार संघात दिसून येत आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट मित्र पक्ष महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याच काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ.रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी पण निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून देत तशी तयारी या मतदार संघात सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक हरणाच्या गतीने जवळ येत असल्याने सर्वच पक्ष संघटना अलर्ट झाल्या आहेत. हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारातच सरळ सरळ लढत होणार असल्याचे चित्र सध्यातरी स्पष्ट आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट व इतर मित्रपक्ष महायुतीकडून शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, भाजपाचे गजानन तुप्तेवार, लताताई फाळके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून व्यंकटेश पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत मात्र इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तर महायुती कडून उमेदवाराची संख्या तशी कमीच आहे. 

भाजपला जागा सोडण्याची मागणी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी करीत असले तरी भाजपकडे महाविकास आघाडीच्या तुलनेत प्रभावी व तोडीचा चेहरा नाही. म्हणून कोहळीकर यांचे नाव महायुती कडून सध्यातरी निश्चित मानले जात असले तरी भाजपाचे गजानन तुप्तेवार, तात्याराव पाटील वाकोडे, लताताई फाळके आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून व्यंकटेश पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत. हा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा अशी मागणी होत असून, भाजपाचे कर्तायकर्ते देखील हदगाव विधानसभा भाजपाला सोडण्यात यावा अशी मागणी जोर धरून आहेत. तर महाविकास आघाडीतील चित्र मात्र वेगळे पहावयास मिळत आहे.  महाविकास आघाडीकडून प्रभावी नेते माजी खासदार तथा तत्कालीन आमदार सुभाष वानखेडे हे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून इच्छुक आहेत. इच्छुकच नाही तर दावेदारी पक्की असल्याचेही ते सांगत आहेत. 

तर ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपला अखेरचा जयश्रीराम करून माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील ह्या स्वगृही परतल्या असून, त्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. हदगाव – हिमायतनगर विधानसभा निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने त्या स्वगृही परतल्या असल्याचे बोलले जात आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी कडून हिदायत खान, दिलीप राठोड, स्वराज्य पक्ष संघटनेकडून माधव देवसरकर, बहुजन समाज पार्टी, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देखील अनेकजण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. तसेच इतर विविध पक्षाकडूनही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. एकूणच निवडणूक कधी लागतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.

विधानसभा निवडणुकीची उमेवारी मिळविण्यासाठी मुंबईत सध्या खलबते सुरु आहेत. मात्र एकंदरीत या मतदार संघात महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या भरमसाठ झाली असून, विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना तिकीट मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा करावी लागणार एवढे मात्र निश्चित मानले जात आहे. हे असे असले तरी निवडणूकीच्या तोंडावर या मतदार संघात विकास कामाच्या  भूमिपूजनाचा धुमधडाका सुरू करून आमदार माधवराव पाटील जवळगावकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात मात्र मोठी स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.  जनतेच्या अपेक्षेप्रमाणे गेल्या चार साढेचार वर्षांत कामे  झाली नाहीत. मात्र निवडणूकीच्या तोंडावर होत असलेले भूमिपूजन सोहळे मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत.  

सध्या महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी हदगाव – हिमायतनगर मतदार संघात निधी उपलब्ध होत आहे. मात्र हदगाव हिमायतनगर मध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याने त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कामे होऊ शकत नाहीत हि सत्य परिस्थिती आहे. म्हणून विकास कामाच्या निधीतून कोणी…. कोणत्या भागाचे उदघाटन करायचे आणि आगामी निवडणुकीत जनतेची मत कशी पदरात पाडून घ्यायची याबाबत देखील तडजोड केली जात आहे. म्हणूनच विकास काम देखील वाटून घेऊन विद्यमान आमदार आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भावी आमदार भूमिपूजन करत असल्याची चर्चा राजकीय गोटात होते आहे. त्यामुळे दोन्ही नेत्याला सोडून मतदार जनता आता नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात असून, तशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिसून येत आहे.

Himayatnagar assembly elections In the run-up to the Hadgaon of Bhoomipuja for development works there is a rush
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleOne can have darshan of Shri Parameshwara idol in ornamental form : श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री परमेश्वर मूर्तीचं अलंकार स्वरूपात दर्शन घेता येणार – महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL
Next Article all out operation in Nanded : नांदेड शहरात पोलीसांकडून ऑल आऊट ऑपरेशनमध्ये केलेली कामगिरी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kalash Rohan in Mahadev Temple | सहयोग नगरातील महादेव मंदिरात कलश रोहन सोहळा संपन्न -NNL

July 19, 2024

House Catches Fire ; तळ्याचीवाडी येथे शॉर्टसर्किट’मुळे घराला आग; संसार उपयोगी साहित्य जळून खाक

June 18, 2025

SP. Shrikrushna kokate । नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये – पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL

July 21, 2024

Nanded bandh ; हिंदू बांधवांनी नांदेड बंद मध्ये सहभागी होऊन बंद शांततेत पार पाडावा -डॉ. संतुकराव हंबर्डे – NNL

August 16, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Demand : नागपूर–मडगांव विशेष रेल्वेगाडीसाठी तृतीय साप्ताहिक सेवा व अतिरिक्त थांबे सुरु करण्याची मागणी

S. P. Abinash Kumar : संकेत दिघे हदगाव ठाण्याचा प्रशासकीय कालावधी पूर्ण करतील – जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार

Gurupornima : माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानावर गुरु पौर्णिमा भक्तीभावात साजरी

CIDCO Regional Offices ; सिडको क्षेत्रीय कार्यालये मध्ये नवीन मालमत्ता क्रमांकासाठी शैकडो संचिका प्रलंबित – NNL

साहित्य सम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त राहुल नगर वाघाळा येथे विविध कार्यक्रम -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?