Wednesday, May 13

Tag: Himayatnagar assembly elections

Hadgaon, Himayatnagar assembly elections : हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका -NNL

Hadgaon, Himayatnagar assembly elections : हदगाव, हिमायतनगर विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विकास कामांच्या भूमिपूजनाचा धुमधडाका -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| हदगाव - हिमायतनगर तालुक्यात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर विविध विकास कामाच्या भूमिपूजनाचा धुमधडाका सुरू असून, काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात मोठी स्पर्धा लागल्याचे चित्र या मतदार संघात दिसून येत आहे.  काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट मित्र पक्ष महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याच काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ.रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी पण निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून देत तशी तयारी या मतदार संघात सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक हरणाच्या गतीने जवळ येत असल्याने सर्वच पक्ष संघटना अलर्ट झाल्या आहेत. हदगाव ह...
error: Content is protected !!