Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - In Mahur taluka : माहूर तालुक्यात बोगस बांधकाम मजुरांचा शासनाच्या योजनेवर डल्ला
नांदेड महाराष्ट्र February 13, 2025

In Mahur taluka : माहूर तालुक्यात बोगस बांधकाम मजुरांचा शासनाच्या योजनेवर डल्ला

आर्थिक दृष्ट्या धन दांडगे तसेच संस्थेच्या कामावर व नियमित पगार घेणार्‍या लोकांचा समावेश
NNL TeamBy NNL TeamFebruary 13, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना विविध ३२ योजना देण्याची योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी चक्क बोगस लाभार्थी तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब माहूर तालुक्यातील एक प्रसिध्द असलेल्या मोठ्या गावातून समोर आली आहे. यात अनेक उचभ्रू परिवारातील महिला, पुरुष व तरुणांनी एकही दिवस कामावर न जाता दलालामार्फत अधिकचे पैसे देऊन बांधकाम मजुरांचे बोगस प्रमाणपत्र मिळवीत असल्याची खाञीलायक माहिती प्राप्त झाली आहे.योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खरे मजूर लाभार्थी मात्र या योजनेतून वंचित राहत असल्याचे एका ग्राम पंचायत सदस्यांनी नांव न सांगण्याच्या आटीवर सांगितले आहे.

राज्य शासनासह केंद्र शासनाकडून बांधकाम कामगार रोज मजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजना अमलात आणले असून या योजनांचा लाभ गोरगरीब बांधकाम, कामगार, शेतमजूरा पर्यंत पोहोचणे ऐवजी या योजनांचा लाभ बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक दृष्ट्या धन दांडगे तसेच संस्थेवर कामावर व नियमित पगार घेणारे लोकच फायदा घेऊ लागले असून या गंभीर प्रकरणात अधिकारी कर्मचारी देखील आपले हात ओले करून घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.माहूर तालुक्याताल नेहमी चर्चेत असलेल्या एका गावात बोगस कागदपत्रांच्या आधारे तसेच नव्वद दिवस कामाचे बनावट नोंदणीकृत शिक्क्यांचा वापर करतात.

तसेच अधिकाऱ्यांसह कामगार संस्थाच्या खोट्या शिक्यासह स्वाक्षरींचा वापर करून व पंधरा दिवसात तिनसे पैक्षा जास्त नविन मजुरांची नोंद करत जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय नांदेडकडे शेकडो बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदणी करून शासकीय योजनाची विल्हेवाट लावत असल्याची माहिती पुराव्यानिशी असल्याचे सांगण्यात येत आहे.या सर्व गंभीर बाबीची जिल्हा बांध कामगार अधिकार्‍यांनी व नव्याने रुजु झालेले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जातीने दखल घेऊन त्या बोगस मजुरांचा व बनावट नोंदणी करणार्‍याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

भामट्यांनी केले संस्थेचे बनावट लेडरहेड व बोगस शिक्के
तालुक्यातील मोठ्या लोक संख्याच्या गावातील लोकांकडून या योजनेचा गैरफायदा घेतला जात आहे. काही भामट्यांनी बोगस मजूर संस्था तयार करत तसेच काही बांधकाम व्यावसायिकांचे डुप्लिकेट लेटरहेड तयार करीत पैसे घेऊन लेटरहेड व बोगस शिक्के अर्जावर मारून दिले जात आहे. विशेष म्हणजे,हे एजंट गावात फिरत असून या योजनेमार्फत आपल्याला पाच हजारांचे साहित्य मिळवून देऊ असे सांगून नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे बोलल्या जात आहे.

९० दिवस कामच्या प्रमाणपत्राचे ४०० रुपये..
योजनेसाठी मागील वर्षभरात ९० दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याने हे प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी नागरिकांना काही दलालाकडून ४०० रुपये घेतले जात आहे.४०० रुपये दिल्यानंतर ज्यांचा बांधकाम कामांशी काही संबंध नसतानाही त्यांना सर्रास प्रमाणपत्र विकले जात असल्याची चर्चा आहे.

bogus construction laborers attack government scheme in Mahur taluka!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleillegal sand extraction ; जप्तीच्या नावाखाली पैनगंगा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा, ७० ब्रास करीता तब्बल ७ दिवसांची परवानगी
Next Article District Health Officer Dr Sangeeta Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख मॅडम यांची उप जिल्हा रुग्णालय बिलोली भेट
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Restoration of Datta idol : श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथे दत्त मूर्तीचा जीर्णोद्धार : ४१ किलो चांदीच्या दत्त मूर्तीची स्थापना ५ नोव्हेंबर रोजी होणार

November 3, 2025

डॉ. बिपिन बाभळे यांनी स्वीकारला वैद्यकिय अधीक्षक पदाचा पदभार -NNL

July 5, 2024

Swachhata hi sewa ; हजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वच्छता शपथ, प्रभात फेरी’ -NNL

September 19, 2024

Justice to commoners by repealing the oppressive orders of bounty land | इनामी जमिनीचे जाचक आदेश रद्द करून सामान्यांना न्याय – NNL

July 31, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Collector Abhijit Raut : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

Devendra Fadnavis’ tribute to Ratan Tata : मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला – देवेंद्र फडणवीस यांची रतन टाटांना श्रद्धांजली -NNL

Abhaykumar Dandage ; राज्य पत्रकार संघ प्रदेश उपाध्यक्षपदी अभयकुमार दांडगे यांची निवड

Himayatnagar ; सोनारी फाटा ता. हिमायतनगर जि.नांदेड येथील बौद्ध धम्म परिषदेच्या स्वागताध्यक्ष पदी नगराध्यक्ष शेख रफिकभाई

Nanded Police Action ; सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणारे, दारू पिणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देणारेवर धडक कारवाई

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?