Wednesday, May 13

Tag: government scheme

In Mahur taluka : माहूर तालुक्यात बोगस बांधकाम मजुरांचा शासनाच्या योजनेवर डल्ला

In Mahur taluka : माहूर तालुक्यात बोगस बांधकाम मजुरांचा शासनाच्या योजनेवर डल्ला

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना विविध ३२ योजना देण्याची योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी चक्क बोगस लाभार्थी तयार केले जात असल्याची धक्कादायक बाब माहूर तालुक्यातील एक प्रसिध्द असलेल्या मोठ्या गावातून समोर आली आहे. यात अनेक उचभ्रू परिवारातील महिला, पुरुष व तरुणांनी एकही दिवस कामावर न जाता दलालामार्फत अधिकचे पैसे देऊन बांधकाम मजुरांचे बोगस प्रमाणपत्र मिळवीत असल्याची खाञीलायक माहिती प्राप्त झाली आहे.योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खरे मजूर लाभार्थी मात्र या योजनेतून वंचित राहत असल्याचे एका ग्राम पंचायत सदस्यांनी नांव न सांगण्याच्या आटीवर सांगितले आहे. राज्य शासनासह केंद्र शासनाकडून बांधकाम कामगार रोज मजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजना अमलात आणले असून या योजनांचा लाभ ग...
error: Content is protected !!