Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - उमरखेड - Nitin Gadkari : 75 वर्षात काँग्रेसने फक्त जातीपातीचा राजकारण केलंय विकासाला प्राधान्य दिले नाही – नितीन गडकरी यांची टीका -NNL
उमरखेड राजकीय हिंगोली November 11, 2024

Nitin Gadkari : 75 वर्षात काँग्रेसने फक्त जातीपातीचा राजकारण केलंय विकासाला प्राधान्य दिले नाही – नितीन गडकरी यांची टीका -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 11, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उमरखेड, अरविंद ओझलवार| 75 वर्षाच्या काळात काँग्रेसने ग्रामीण भागातील विकास कामाला प्राधान्य दिले नसून जातीपातीचा राजकारण केला फक्त शिक्षण संस्था वाटप करण्याचे काम केले त्यांच्या सोबतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोजगार हमी देत राहिले होते त्यामुळे काँग्रेस पक्षावर अशी वेळ आली असल्याची खणखणीत टीका उमरखेड येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली .

भाजपाचे किसनराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते यावेळी जिल्हाध्यक्ष माधव सुपारे , माजी आमदार उत्तमराव इंगळे, आमदार नामदेव ससाने ,अंबादास साकळे, महेंद्र मानकर, महेश काळेश्वरकर, चितांगराव कदम, आरती फुफाटे सह आदींची मंचावर उपस्थित होती . पुढे बोलताना गडकरी म्हणाले जातिवादावर निवडणूक लढविणे ही आजची परिस्थिती नाही काँग्रेस पक्ष जातीवादाचे विष पेरून राजकारण करत जात आहे. त्यांनी घराणे शाही जोपासली आहे तर देशात 75 वर्ष राज्य केले ग्रामीण भागात कधीच विकासासाठी काम केले नाही. फक्त काँग्रेस पक्षातील नेत्यांना शिक्षण संस्था वाटप करण्याचे काम केले शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. तर त्या ठिकाणी शिक्षक नव्हते दवाखाने उभे केले तर डॉक्टर न होते अशी परिस्थिती काँग्रेसने निर्माण केली होती. आत्मनिर्भर भारत बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आणि जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था या देशाला बनविण्याचे जे स्वप्न आहेत ते मतदारांचे आशीर्वादाने पूर्ण होणार आहेत .

विदर्भातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायाला गती देण्यासाठी मदर डेअरी सुरू करण्यात आली आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे पाच गायी असणे गरजेचे आहेत पशुपालकांना कमी भावात पशुखाद्य दिल्यास चाळीस हजार शेतकऱ्यांची गरिबी दूर होईल आणि शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही शेतकरी आता अन्नदाता राहिला नसून तो आता ऊर्जादाता झाला आहेत बघता बघता शेतकरी इंधन दाता सुद्धा होणार आहेत प्रयोग केला तर नक्कीच शेतकऱ्यांची गरिबी दूर होईल .

येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना आपल्या पिकाची पद्धत बदलावी लागेल शेतकऱ्यांनी शेतात उत्पादन वाढवायचं शिकायला पाहिजे तसेच पुढे बोलताना आपल्याला विकासाचा राजकारण करायचा आहे 60 वर्षात काँग्रेस सरकारने केले नाही ते मोदी सरकारने दहा वर्षात केले कोणतेही सरकार आली ते मूलभूत तत्वे बदलू शकणार नाही इंदिरा गांधी यांनी संविधान तोडले होते .व आज काँग्रेसची मंडळी संविधान बद्दल लोकांना भडकविण्याचा काम करीत आहे.

मुस्लिमांच्या मनात काँग्रेसने भाजपाच्या विरोधात भीती निर्माण केली
मागील दहा वर्षापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानात सर्वांसाठी वेगवेगळ्या योजना निर्माण केल्यात त्याचा फायदा सर्वांनी घेतला त्यात कधीही जातीपातीचा भेदभाव न करता एवढ्या मोठ्या योजनेत मुसलमानांना कधीच वगळले नाही तर काँग्रेस पार्टी देशाला विभाजन करीत आहेत जातीच्या नावावर राजकारण करीत आहेत तसेच या देशाचा विकास करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले .

Congress has only played politics of casteism and did not give priority criticizes Nitin Gadkari In 75 years to development
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCollector gives green flag : मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनला जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते हिरवी झेंडी
Next Article Nana Patole : महाराष्ट्रात सत्ता बदल होताच केंद्रातील सरकार कोसळणार – नाना पटोले -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Hadgaon city : हदगाव शहरात नागरी प्रश्न जैसे थे… सत्ता बदलली; मात्र रस्ते व नागरी समस्या कायमच!

MLA Prataprao Patil Chikhlikar : आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ‘एक्शन मोड’वर

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sri renuka Fort : श्री रेणुका गडाच्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच यशस्वी तोडगा काढणार – झेनीथचंद्र दोंथुला

July 4, 2025

Agristack campaign started in Nanded district from Monday ; नांदेड जिल्‍हयात सोमवार पासून ॲग्रिस्टॅक मोहिमेस सुरुवात -NNL

December 13, 2024

Dr. Babasaheb Ambedkar ; लोह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत भीम सागर उसळला

April 17, 2025

Respect other religions – Bhadanta Panyabodhi Thero : इतर धर्माबद्दल आदर बाळगावा – भदंत पंयाबोधी थेरो -NNL

September 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Namdar Hemant Patil : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी – नामदार हेमंत पाटील

Shivrajyabhishek Day : शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात

kidney transplant : नऊ वर्षांच्या मुलीची किडनी प्रत्यारोपण; आजोबाने दिले नातीला जीवदान

Babanrao Thorat : संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा -NNL

Mahur Gadachi My Renuka : नांदेडमध्ये ‘माहूर गडाची माय रेणुका’ भव्य संगीत महोत्सवाचे मंगळवारी आयोजन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?