Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Honoring meritorious children of employees | मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार -NNL
करियर नांदेड July 23, 2024

Honoring meritorious children of employees | मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 23, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून महापालिकेच्या कामकाजास नवि दिशा देऊ पाहणाऱ्या मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महापालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळा दिनांक २३ जुलै २०२४ रोजी महापालिकेत कै.शंकरराव चव्हाण सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांच्यासह सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अनुष्का शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

काही दिवसापूर्वी महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना महापालिकेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहित करण्यासाठी गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला होता. त्याचाच भाग म्हणून इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ७५% पेक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत पाल्यास इयत्ता दहावीतील २२ विद्यार्थांनां प्रत्येकी रु. ११,०००/- व इयत्ता बारावीतील ०२ गुणवंत पाल्यांना प्रत्येकी रु.२१,०००/- चा धनादेश, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यामध्ये इयत्ता बारावीतील गुणवंत पाल्य १) अनुष्का रावण सोनसळे 79.50% २) प्रेम गजानन रासे 78.67% तसेच इयत्ता दहावीतील गुणवंत पाल्य १) श्रुती दिलीप जोशी 87.40% २) मयंक दत्ता कंठाळे, 92% ३) विभोर राजेश शिंदे, 87.00 % ४) गौरव हेमराज वाघमारे 83.40% ५) सायली बालाजी रत्नपारखे 90.60% ६) अथर्व संतोष जोशी 79.80% ७) शशांक चंद्रमौली ओल्लेला 82.40% ८) तनुजा रोहिदास भोसले 90.8% ९) शामली शिवकुमार ठोंबरे 89.00% १०) हर्ष संतोष गुम्मलवार 86.20% ११) क्षितीज बालाजी लंकवाडे 91.00% १२) मधुरा गणेश भुसा 95.00 % १३) आस्था वसंत पवार 81.00% १४) अमित भरत मुंढे 96.2 % १६) अमित भरत मुंढे, 96.2 % १७) श्रृती प्रल्हाद मानेकर 78.00% १८) प्रणव संजय कुलकर्णी 75.40% १९) कोंडीबा मनोहर कुंठे 82.40% २०) श्याम रमाकांत टाक 79.40% २१) हर्ष आनंद दुड्डे 86.8% २२) संभाजी हनुमंत ढोले 77.60% या पाल्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी महोदयांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्यामुळे या सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार असून हा कार्यक्रम त्यांच्या भावी कारकिर्दीस प्रेरणा देणारा ठरेल असे प्रतिपादन केले केले.

तसेच मनपा आयुक्तांनी आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमातून महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन मिळावे व या सत्कार सोहळ्या पासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या जिवनामध्ये उंच भरारी घ्यावी. तसेच समाजामध्ये वावरत असताना एक सुजाण नागरिक होऊन आपली स्वतःची कारकीर्द घडवण्याबरोबरच उच्चपदस्थ जाऊन या संस्थेचे त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांचे नावलौकिक करावे असा शुद्ध हेतू असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अनुष्का शर्मा यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपआयुक्त कारभारी दिवेकर यांनी केले तर सुत्रसंचलन कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त प्रशासन गुलाम मो.सादेक, कार्यालय अधिक्षक पदमाकर कावळे, कल्याण घंटेवाड, प्रधाण धम्मपाल, शुभांगी चौधरी, श्रध्दा बुरसे, श्रीरंग पवळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

and employees from the concept Honoring meritorious children of municipal commissioner of municipal officials
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShamraoji Inamdar | गोवामुक्ती संग्रामाच्या चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्व स्व. बसवंतराव मुंडकर होते – शामरावजी इनामदार -NNL
Next Article CEO Meenal Karanwal’s visit to Umri Panchayat Samiti | सीईओ मीनल करनवाल यांची उमरी पंचायत समितीला भेट -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Khudiram Bose : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून देणारा तरुण क्रांतीकारक – खुदीराम बोस -NNL

August 10, 2024

Kiramgaon Zilla Parishad : किरमगाव जिल्हा परीषदेच्या सरांनी शाळेला दांडी मारली; विद्यार्थी घरी परत गेले

March 9, 2025

Special Article on the occasion of Vachan Prerna Day – पंचवीस शाळांच्या माध्यमातून मोबाईल लायब्ररी: अनोखा सामाजिक उपक्रम -NNL

October 13, 2024

3 lakh 38 rupees seized : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 3 लाख 38 रुपयांचा मुद्देमाल जप्त – NNL

November 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Discussion and Expenditure : चर्चा आणि खर्चा…उत्तर मतदार संघात काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांचा 5000 घड्याळ वाटपाचा उपक्रम – NNL

Young Man killed by Lightening : सावळेश्वरला वीज कोसळून तरुण ठार: मयताच्या नातेवाईकांचे आ. चिखलीकरांकडून सांत्वन

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रारींबाबत व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा – कृषीमंत्री धनंजय मुंडे -NNL

Shri Datta Jayanti : हिमायतनगरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री दत्त जयंती उत्साहात साजरी

Maha Mela : केवायसी व प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजनेच्या प्रतिसादासाठी ग्रामपंचायत पातळीवर महामेळावा संपन्न 

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?