Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Union Minister Nitin Gadkari : हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -NNL
नांदेड राजकीय September 27, 2024

Union Minister Nitin Gadkari : हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 27, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

छत्रपती संभाजीनगर| राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल असा त्यांचा प्रवास आहे. आयुष्यभर श्री. बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने कार्य केले. श्री. बागडे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व व राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकतेच 80 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त श्री.बागडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री.रामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्ट मैदान, येथे झाला यावेळी ते बोलत होते.

यावेळी गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, आमदार विक्रम काळे, आमदार प्रशांत बंब, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर, रमेश पतंगे, छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती राधाकृष्णन पठाडे, फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, माजी महापौर बापू घडामोडे, आयोजन समितीचे अध्यक्ष विवेक देशपांडे, नाशिक काळाराम मंदिराचे पुजारी सुधीर दास महाराज, छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामोदर नवपूते, श्री. विजय औताडे, संजय खंबायाते, उद्योगपती राम भोगले आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, कार्यकर्ता, स्वयंसेवक म्हणून काम करताना अनेक अडचणी होत्या. मात्र बागडे यांनी त्याकाळी आपले काम निष्ठेने केले. शिक्षण, दुग्ध व्यवसाय, बँक सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी केलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणा देणारे आहे. ते सातत्याने काम करत राहिले, त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडले पाहिजेत. विचारधारा महत्वाची असते, हेच त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.

आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्ता घडला पाहिजे. अलग भाषा अलग वेश, फिर भी अपना एक देश अशी भावना ठेवत देशाला पुढे घेऊन जायचे आहे, असे गडकरी म्हणाले. बागडे यांनी निस्वार्थ पणाने आयुष्यभर काम केले आहे. आणि त्यांना पदे मिळत गेली. साधी राहणी ही आमची शिकवण आहे. कठीण काळ होता, वीस वर्ष गावागावात फिरायचो. आज मान मिळतोय पण तो आमचा नाही तर हरिभाऊ सारख्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता हरिभाऊ यांनी काम केले. देव दुर्लभ कार्यकर्ता हरिभाऊ यांच्या माध्यमातून लाभला आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

यावेळी बोलतांना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, दीड वर्षांपूर्वी निवडणूक लढणार नाही असे सांगितले होते. सामाजिक जीवनात जे काम मिळेल ते करणार अस सांगितले. मात्र ध्यानीमनी नसताना अचानक राजस्थान राज्याचा राज्यपाल झालो. फुलंब्री मतदारांमध्ये जलसंधारण, रस्ते विकासाचे काम केले. अनेक कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. उर्वरित कामेही लवकरच मार्गी लागतील, असे ते म्हणाले.

मंत्री अतुल सावे म्हणाले, श्री. बागडे यांनी प्रत्येक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य केले आहे. वृत्तपत्र वाटपापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आहे. आज सहकार तसेच सामाजिक कार्यात त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. राष्ट्र प्रथम व शेवटी मी अशी भावना ठेवून त्यांनी काम केले आहे. सहकारी साखर कारखाना, देवगिरी बँक अडचणीत असताना आपल्या व्यवस्थापनाने त्यांनी अडचणीतून मार्ग काढला आहे. त्यासोबतच फुलंब्री तालुक्यात ‘कोल्हापूरी बंधाऱ्याचा पॅटर्न’ त्यांनी रूजविला आहे. राज्यपाल श्री. बागडे यांचे कार्य आपल्यासाठी कायम मार्गदर्शक राहिले आहे.

माजी केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी श्री. बागडे यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. श्री.हरिभाऊ बागडे यांनी सहकार, शिक्षण, क्षेत्रात मोठे काम उभे केले आहे. सातत्य सेवाभाव, सुनियोजन, सांघिक वृत्ती, सहनशिलता, स्वच्छ प्रतिमा या सर्व गोष्टी त्यांच्यात आहेत त्यामुळेच कार्यकर्ता ते राज्यपाल असा त्यांचा प्रवास आपल्या सर्वांसमोर आदर्श ठरणारा आहे, असे माजी केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी सांगितले.

माजी मंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, श्री. बागडे यांनी आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त समाजकारण केले आहे. आपल्या प्रत्येक कार्यातून त्यांनी ते दाखुन दिले आहे. निस्वार्थी कार्याचा हा गौरव समारंभ आहे. श्री. बागडे यांची कारकीर्द नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे. ‘माझा प्रवास’ या श्री. बागडे यांच्या जीवन प्रवासावरील पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. श्री. रमेश पतंगे यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व किनगाव सुपुत्र श्री. अतुल चव्हाण यांनी प्रमाणपत्रावरील मजकुराचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

for nation building with dedicated spirit Hari Bhau worked Union Minister Nitin Gadkari
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChief Minister’s Youth Training Meeting : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; चारशे पेक्षा अधिक उमेदवारांची निवड -NNL
Next Article Deputy Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Combing operation : निवडणुक पार्श्वभुमीवर व (Operation flush out) अंतर्गत नांदेड पोलीसांचे कोंम्बींग ऑपरेशन -NNL

October 27, 2024

आशिष शेळके यांच्या VIP OFFICE आणि VIP REAL ESTATE चा शुभारंभ

February 21, 2025

Voting awareness ; हैदर बाग परिसरात मतदान जनजागृती – NNL

October 26, 2024

‘Agristack’ registration for farmers : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रीस्टॅक’ नोंदणीची १९ व २० मार्चला विशेष मोहीम !

March 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Sambhaji anna Devkar : नांदेड वाघाळा महानगरपालिकेत वडार समाजाला स्वीकृत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व द्यावे – जिल्हाध्यक्ष संभाजी अण्णा देवकर

MPDA Police Action ; लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभुमीवर आणखी एका गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबध्द -NNL

Brahmotsava at Balaji Temple : सिडकोतील बालाजी मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विधीवत घटस्थपना – NNL

CIDCO : सिडको कार्यालय येथे आयोजित समाधान शिबीरास नागरीकांच्या ऊत्सफुर्त प्रतिसाद -NNL

Panchayat Raj Abhiyan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्राणिताताईच्या हस्ते टाकळगाव येथे शुभारंभ

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?