Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chief Minister’s Youth Training Meeting : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; चारशे पेक्षा अधिक उमेदवारांची निवड -NNL
नांदेड करियर September 27, 2024

Chief Minister’s Youth Training Meeting : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद; चारशे पेक्षा अधिक उमेदवारांची निवड -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 27, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 26 व 27 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात औद्योगिक आस्थापना, खाजगी शाळा, महाविद्यालय, महामंडळे, एमएसईबी अशा विविध 65 आस्थापनांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती आयोजित केल्या होत्या. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बारावी, पदवी, पदवीका उत्तीर्ण अशा जवळपास 645 उमेदवारांनी या मेळाव्यात नोंदणी केली. त्यापैकी 400 पेक्षा अधिक उमेदवाराना प्राथमिक निवड विविध आस्थापनावर करण्यात आली आहे.

कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र बनविण्यासाठी तसेच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य मेळावा आयोजित करण्यात येत आहेत.

या मेळाव्यास कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणवीर, संस्थेचे प्राचार्य एस.व्ही सुर्यवंशी, उपप्राचार्य व्ही.डी. कंदलवाड यांची उपस्थिती होती. या मेळाव्याचे समन्वयक म्हणून गटनिदेशक शेख जी.जी यांनी काम पाहीले. तर सूत्रसंचालन एस.एम. राका यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे गटनिदेशक के.टी. दासवाड, व्ही.पी. भोसीकर, आर.ई. काबंळे, एस.एम.खानजोडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी एम.जी.कलंबरकर व सर्व शिल्पनिदेशकांनी परिश्रम घेतले.

of more than four hundred candidates Spontaneous Response to Chief Minister's Youth Training Meeting; Selection
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleOutbreaks of monkeypox virus : मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जनजागृतीसाठी सूचना -NNL
Next Article Union Minister Nitin Gadkari : हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Amarnath Cave Episode – 11 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – ११ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

July 17, 2024

E-kyc Camp ; २० फेब्रुवारी रोजी माहूर येथे ई केवायसी व आयुष्यमान भारत कार्ड शिबीर

February 20, 2025

ज्येष्ठ आर्किटेक्ट मंडळींच्या ‘ गोल्डन डॉयलॉगला प्रतिसाद -NNL

December 17, 2022

Mla baburao kadam kohalikar meet pardi : विजेच्या कडकडाटात शेतकरी महिलेचा मृत्यू; आमदारांची पार्डीत भेट, तातडीच्या मदतीचे आश्वासन

February 25, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

entry in Maharashtra Book of Records : शाळंची पाखरं या बालकाव्यसंग्रहाने नोंदवला विक्रम: महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

Mahur Navratri Festival : उदे ग अंबे उदे च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवाला प्रारंभ

Chief Minister Samruddhi : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात मुखयमंत्री समृद्धी कार्यशाळा संपन्न

looted the State Bank of India ATM : दरोडेखोरांनी २१ लाख असलेली भारतीय स्टेट बँकेची एटीएम पळविली

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?