Friday, May 15

Shreya Intelligence ; श्रेया इंटेलिजन्स मधे, महाविरा घोरबांडचे यश

उस्माननगर l कस्तुरी संस्कार केंद्र बाबानगर नांदेडची , वर्ग चवथीची विद्यार्थीनी महाविरा प्रल्दराव घोरबांड ने श्रेया इंटेलिजन्स अकॅडमी सर्च एक्झाम मधे, राज्यस्तरीय सत्ताविसावा क्रमांक तर केंद्रस्तरिय सहावा क्रमांक मीळवुन प्राविण्य मीळविले आहे. महाविरा हि महात्मा फुले बाबागर शाळेतील सहशिक्षक व सुपरिचित गोसेवक प्रल्हाद घोरबांड गुरुजी यांची कन्या आहे. या मीळविलेल्या यशा बद्दल शाळेतील शिक्षक वृंद व मीत्र परिवारातुन तीचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!