Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Green signal : वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) मधील वनजमिनीतील दर्गा,मंदिर तिर्थक्षेत्र व वनौद्यानाला हिरवा कंदिल !
नांदेड सोशल वर्क August 18, 2025

Green signal : वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) मधील वनजमिनीतील दर्गा,मंदिर तिर्थक्षेत्र व वनौद्यानाला हिरवा कंदिल !

प्रशासनाकडून आश्वासन; भरपावसात सोनारीफाटा येथे सुरु केलेले लक्ष्मण भवरे यांचे उपोषण तुर्त स्थगित !
NNL TeamBy NNL TeamAugust 18, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर/नांदेड| हदगांव-हिमायतनगर तालुक्यात वन पर्यटनासह रोजगारांच्या संधी मिळण्यासाठी वाळकेवाडी- दुधड-सोनारी-पोटा (बु.) च्या वनजमिनीतील दर्गा व मंदिरांना तिर्थक्षेत्र /तिर्थस्थळ तसेच,वन पर्यटनासाठी प्रशासनाकडून सकारात्मक भूमीका घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांनी आज दि.१८ ऑगस्ट रोजी भरपावसात सोनारीफाटा येथे सुरु केलेले आमरण उपोषण तुर्त स्थगित केले.

सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) परिसरात असलेल्या वनजमिनीत जागृत देवस्थान श्री.हरहरेश्वर मंदिर,जागृत देवस्थान श्री.शंभो महादेव मंदिर, श्री.सुरजा देवी मंदिर,दावलमलीक दर्गा या मंदिर/दर्गा आहेत.त्यांना स्वतंत्रपणे तीर्थस्थळ, तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासह वाळकेवाडी-दुधड- सोनारी- पोटा बु. (ता.हिमायतनगर जि.नांदेड) येथिल वनजमिनींचे एकत्रित संपादन करुन वाळकेवाडी- दुधड- सोनारी- पोटा बु.येथे वनपर्यटनाचा दर्जा मिळण्यासाठी वनविभागाकडून नव्याने नियोजनबद्ध आराखडा तयार करुन मंदिर परिसराच्या त्याच बरोबर,या वनजमीनीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य योजना निसर्ग पर्यटन (२४०६ २२९५) अंतर्गत या वन/निसर्ग पर्यटनाचा तातडीने समावेश करुन शासन स्तरावरुन त्यासाठी तात्काळ निधी तरतुद व उपलब्धता करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित विभागाकडे करुन राष्ट्रवादी किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी,मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे मा.जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मारोतीराव भवरे कामारीकर यांनी आज दि.१८ ऑगस्ट रोजी श्री.हरहरेश्वर मंदिर पायथ्या शेजारील रस्त्यालगत, सोनारी फाटा येथे आमरण उपोषणास बसले होते.

दरम्यान हिमायतनगर तहसीलदारांनी याबाबत वरिष्ठांना अवगत केले तर, गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांनी संबधित ग्रामपंचायत अधिकार्‍यांना तिर्थक्षेत्र व तिर्थस्थळाचे तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले. वनविभागाच्या तेंदू व कॅम्पाचे सहाय्यक वनसंरक्षक भारत , अप्पाराव पेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी ऊमेश ढगे,नांदेडफिरते पथकचे वनपरिक्षेत्र अधिकारी कृष्णा राठोड यांच्या उपस्थितीत हिमायतनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश कदम यांनी दिलेल्या लेखी पत्रात याठिकाणची वनजमिन एकत्रित संपादन करुनच वरिष्ठांना तातडीने वनपर्यटनाचा प्रस्ताव सादर करु असे स्पष्ट केले. त्यानंतर,भवरे यांनी आपले आमरण उपोषण तुर्त स्थगित केले.

यावेळी बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे,सरसमचे राम गुंडेकर, संतोष पिन्नलवार, शेख खय्युम,गौतम राऊत, सोनारीचे उपसरपंच सय्यद यूनुस,पोटा (बू.)चे मा.उपसरपंच संतोष पुल्लेवार, नागेश कांबळे, शिवाजी डोखळे,अविनाश कदम,आनंदा जळपते, परमेश्वर वालेगांवकर, केशव माने,विजय वाठोरे आदींची उपस्थिती होती. या उपोषणास परिसरातील नागरिक, पत्रकार व अनेक लोकप्रतिनिधींसह सामाजिक-राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठींबा दर्शवीला.

मुख्यमंत्री कार्यालयाची कर्तव्यतत्परता !
महत्वाचे म्हणजे,राज्याचे मूख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून वनविभागाचे सचिव मिलींद म्हैसकर यांना तर,त्यांनीही संबधितांना तातडीने ई-मेल संदेशातून कार्यवाहीचे आदेश देत आपली कर्तव्यतत्परता दाखविली.

and forest parks in the forest lands Green light for dargahs of Walkewadi-Dudhad-Sonari-Pota (Bu.) pilgrimage sites temples
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleProtest march : नवाटी,गायरान,परंपोक,मैसूरा,फॉरेस्ट जमीनधारकांचा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
Next Article Tehsildar Warkad ; पूराचे पाणी ओसरेपर्यंत पुलावरुन अथवा नदीच्या पाण्यातून वाहतूक करू नये-तहसीलदार वारकड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Cidco Police : सिडको हडको परिसरात मुख्य मार्गावर पोलीसांचे पथसंचलन

September 5, 2025

Hundreds of women march : हिमायतनगर नगरपंचायतीवर शेकडो महिलांचा घागर मोर्चा धडकला

April 28, 2025

Swami Ramanand Tirtha University | विद्यापीठातील मैदानाचा उपयोग भावी पोलिसांनी घ्यावा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

July 13, 2024

Soybean purchase extended by six days : सोयाबीन खरेदीला सहा दिवसाची मुदतवाढ – पणन मंत्री जयकुमार रावल

January 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त इस्लापूर शहरात विविध ठिकाणी योग दिन साजरा -NNL

Uddhav thackeray group : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : उद्धव ठाकरे गटाचे स्वबळावर शक्तिप्रदर्शन, तीन उमेदवार दणदणीत विजयी

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून संस्कारक्षम समाज निर्मितीची गरज – प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे -NNL

children’s drama competition : नांदेड येथे सुरु झालेल्या बालनाट्य स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?