Friday, June 26

Tag: pilgrimage sites

Green signal : वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) मधील वनजमिनीतील दर्गा,मंदिर तिर्थक्षेत्र व वनौद्यानाला हिरवा कंदिल !

Green signal : वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) मधील वनजमिनीतील दर्गा,मंदिर तिर्थक्षेत्र व वनौद्यानाला हिरवा कंदिल !

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर/नांदेड| हदगांव-हिमायतनगर तालुक्यात वन पर्यटनासह रोजगारांच्या संधी मिळण्यासाठी वाळकेवाडी- दुधड-सोनारी-पोटा (बु.) च्या वनजमिनीतील दर्गा व मंदिरांना तिर्थक्षेत्र /तिर्थस्थळ तसेच,वन पर्यटनासाठी प्रशासनाकडून सकारात्मक भूमीका घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांनी आज दि.१८ ऑगस्ट रोजी भरपावसात सोनारीफाटा येथे सुरु केलेले आमरण उपोषण तुर्त स्थगित केले. सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) परिसरात असलेल्या वनजमिनीत जागृत देवस्थान श्री.हरहरेश्वर मंदिर,जागृत देवस्थान श्री.शंभो महादेव मंदिर, श्री.सुरजा देवी मंदिर,दावलमलीक दर्गा या मंदिर/दर्गा आहेत.त्यांना स्वतंत्रपणे तीर्थस्थळ, तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासह वाळकेवाडी-दुधड- सोनारी- पोटा बु. (ता.हिमायतनगर जि.नांदेड) येथिल वनजमिनींचे एकत्रित संपादन करुन वाळकेवाडी- दुधड- सोनारी- पो...
Walkewadi-Dudhad : वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) मधील वनजमिनीतील दर्गा,मंदिर तिर्थक्षेत्र व वनौद्यान करा

Walkewadi-Dudhad : वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) मधील वनजमिनीतील दर्गा,मंदिर तिर्थक्षेत्र व वनौद्यान करा

Blog, नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर/नांदेड| हदगांव-हिमायतनगर तालुक्यात वन पर्यटनासह रोजगारांच्या संधी मिळण्यासाठी वाळकेवाडी- दुधड-सोनारी-पोटा (बु.) च्या वनजमिनीतील दर्गा व मंदिरांना तिर्थक्षेत्र /तिर्थस्थळ तसेच,वन पर्यटनाच्या मागणीसाठी (Make the dargahs, temples, pilgrimage sites and forest parks in the forest lands of Walkewadi-Dudhad-Sonari-Pota (Bu.)) सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांनी आज दि.१८ ऑगस्ट रोजी भरपावसात सोनारीफाटा येथे आमरण उपोषणास बसले आहेत. सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) परिसरात असलेल्या वनजमिनीत जागृत देवस्थान श्री.हरहरेश्वर मंदिर,जागृत देवस्थान श्री.शंभो महादेव मंदिर, श्री.सुरजा देवी मंदिर,दावलमलीक दर्गा या मंदिर/दर्गा आहेत.त्यांना स्वतंत्रपणे तीर्थस्थळ, तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासह वाळकेवाडी-दुधड- सोनारी- पोटा बु. (ता.हिमायतनगर जि...
error: Content is protected !!