Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mla.Adv.Sreejaytai Chavan : समाजात राष्ट्रीय भावना निर्माण करण्यात खेळाडूंचे मोठे योगदान – आ.ॲड.श्रीजयाताई चव्हाण -NNL
नांदेड स्पोर्ट्स January 9, 2025

Mla.Adv.Sreejaytai Chavan : समाजात राष्ट्रीय भावना निर्माण करण्यात खेळाडूंचे मोठे योगदान – आ.ॲड.श्रीजयाताई चव्हाण -NNL

NNL TeamBy NNL TeamJanuary 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| खेळाडूंमध्ये शारिरीक क्षमता अधिक असते. त्यासोबतच त्यांच्या मनाचा व बुध्दीचा विकास अधिक होऊन एका सांघिक भावनेने राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देण्याचे काम नेहमीच खेळाडू करतात असे प्रतिपादन भोकरच्या आ.ॲड.श्रीजयाताई चव्हाण यांनी आज येथे केले.

ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशन ऑल नांदेड जिल्हा वुसू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील यशवंत महाविद्यालयाच्या ऑडिटेरियममध्ये आयोजित 22 व्या राज्यस्तरीय सिनियर वुशु अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी त्या उदघाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संत बाबा बलविंदरसिंघजी हे होते. तर व्यासपिठावर शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस.कटके, वुसू असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.हसंराज वैद्य, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे, माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे, सरदार मनमोहनकौर जंगी, वुशुचे जिल्हा सचिव डॉ.राजेश जांभळे, सहसचिव डॉ.प्रमोद वाघमारे, डॉ.शीतल भालके, विनोद जमदाडे यांची उपस्थिती होती.

आ.चव्हाण पुढे म्हणाल्या की, वुशु खेळ प्रकारामध्ये शारीरिक क्षमतेसह योगाभ्यासाचे धडे दिले जातात. दक्षिण आशियामधील हा अत्यंत लोकप्रिय खेळ असून या खेळाच्या माध्यमातून अनेक होतकरू खेळाडूंना आरक्षीत जागेंवर काम करण्याची संधी मिळते. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच वुशु खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके अनुभवली. राज्यभरातून आलेल्या सर्व खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांचे आपण स्वागत करतो व त्यासोबतच या खेळ प्रकाराच्या समर्थनासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

प्रारंभी संत बाब बलविंदरसिंघजी व आ.श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या प्रशिक्षकांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. सुरु झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप 10 जानेवारी रोजी होणार आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार वुशु खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यावेळी माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे यांचे समयोचित भाषण झाले

Great contribution of sportspersons in creating national spirit in the society Mla.Adv.Sreejaytai Chavan
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChief Minister Devendra Fadnavis : आगामी शंभर दिवसात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL
Next Article Mp.Dr. Ajit Gopchade : भाजपा सदस्य नोंदणीच्या घर चलो अभियानात सहभागी व्हा – खा.डॉ. अजित गोपछडे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Basar Breking News ; बासर येथील गोदावरी नदीत बुडून हैदराबादच्या पाच युवकांचा मृत्यू

June 15, 2025

हडको येथील सर्वपक्षीय शोकसभेत स्व.वसंतराव चव्हाण यांना श्रध्दांजली -NNL

August 27, 2024

Become digital : स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील

January 2, 2026

Crops Damaged : राज्यात अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान – कृषी मंत्री दत्तात्रय भरणें

September 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Karthik Swami Darshan : वाढोण्याचा बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी पूर्ण -NNL

Deen Dayal Sparsh Scholarship Scheme ; डाक विभागातर्फे दीनदयाल स्पर्श शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात – NNL

Journalist Rajkumar Swamy passes away : पत्रकार राजकुमार स्वामी यांचे निधन

Threatening the journalist cost the smuggler dearly : पत्रकारास धमकी देणे रेती तस्करास पडले महागात

Congress : शहर काँग्रेसकडून प्रभाग निहाय आढावा बैठकीला प्रारंभ, सिडको प्रभागाची बैठक संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?