Friday, May 15

Tag: Mla.Adv.Sreejaytai Chavan

Mla.Adv.Sreejaytai Chavan : समाजात राष्ट्रीय भावना निर्माण करण्यात खेळाडूंचे मोठे योगदान – आ.ॲड.श्रीजयाताई चव्हाण -NNL

Mla.Adv.Sreejaytai Chavan : समाजात राष्ट्रीय भावना निर्माण करण्यात खेळाडूंचे मोठे योगदान – आ.ॲड.श्रीजयाताई चव्हाण -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| खेळाडूंमध्ये शारिरीक क्षमता अधिक असते. त्यासोबतच त्यांच्या मनाचा व बुध्दीचा विकास अधिक होऊन एका सांघिक भावनेने राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान देण्याचे काम नेहमीच खेळाडू करतात असे प्रतिपादन भोकरच्या आ.ॲड.श्रीजयाताई चव्हाण यांनी आज येथे केले. ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशन ऑल नांदेड जिल्हा वुसू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील यशवंत महाविद्यालयाच्या ऑडिटेरियममध्ये आयोजित 22 व्या राज्यस्तरीय सिनियर वुशु अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी त्या उदघाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संत बाबा बलविंदरसिंघजी हे होते. तर व्यासपिठावर शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस.कटके, वुसू असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ.हसंराज वैद्य, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे, माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे, स...
error: Content is protected !!