Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - disabled people : हजारो निराधार दिव्यांग मानधनाच्या प्रतीक्षेत शासनाचे खाते रिकामे….लाभार्थी चकरा मारून परेशान
नांदेड सोशल वर्क November 21, 2025

disabled people : हजारो निराधार दिव्यांग मानधनाच्या प्रतीक्षेत शासनाचे खाते रिकामे….लाभार्थी चकरा मारून परेशान

त्वरित दिव्यांग निरांधाराचे मानधन खात्यात जमा करा अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा - राहुल साळवे
NNL TeamBy NNL TeamNovember 21, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| हजारो दिव्यांग बांधवांना शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून प्रति महिना मानधनाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. परंतु मागील अनेक दिवसापासून व शासनाच्या आरटीजीएस अंतर्गत गोंधळामुळे दिव्यांग निराधारांचे मानधन अद्यापही खात्यात जमा झाले नसल्याने अनेक दिव्यांग निराधार हे तहसील कार्यालयामध्ये चकरा मारून परेशान होत आहेत. राज्य शासनाने त्वरित त्यांचा निधी जमा करावा अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी राज्य शासनाकडे निवेदन यादेऊन केला आहे.

सविस्तर वर्त असे की निराधार व दिव्यांगांना जगण्याचं बळ मिळावं त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळावा व त्यांचे जीवनमान उंचावावे. या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. ती आर्थिक मदत वेळेवर न देता अद्याप २० नोव्हेंबर आली तरी त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने अनेक दिव्यांग व निराधार ते मानधन मिळावे म्हणून तहसील कार्यालयामध्ये चकरा मारून अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.

परंतु अधिकाऱ्यांच्या हातात काहीच नसल्यामुळे त्यांनी संबंधित राज्य शासनाकडेच निधी असून त्यांनी आरटीजीएस अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकला जात असल्याचे उत्तर दिव्यांग निराधार यांना देत आहेत परंतु दिव्यांग निराधार यांचे खाते अद्यापही रिकामीच असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्वरित दिव्यांगांचे आर्थिक मानधन त्यांच्या खात्यात जमा करावे अन्यथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी आक्रोश मोर्चा काढुन तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने अध्यक्ष राहुल साळवे यांनी राज्य शासनाला दिला आहे.

are confused and distressed Government accounts empty as thousands of unfunded disabled people await honorarium....beneficiaries
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahur Murder Criminal Arested : माहूर-दूहेरी खून प्रकरणात १२ तासांच्या आत आरोपी जेरबंद
Next Article tobacco sellers : उमरी शहरात 20 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Rahul Sonsale ; वाचन माणसाला सर्वांगीण बनवते. मुख्याध्यापक राहुल सोनसळे

October 17, 2025

Inspection of damaged area : नुकसानग्रस्त भागाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी -NNL

September 5, 2024

Shiva is the benefactor of the world : शिव जगताच कल्याण करणारी देवता – हभप.भागवताचार्य प. पू. विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज – NNL

August 7, 2024

Why did lotuses bloom in Delhi? दिल्लीत कमळ का फुलले ?

February 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

District Health Officer Dr. Sangita Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांची मातुळ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट -NNL

Mud empire on national highway | दारुल उल्लूम ते हिमायतनगर अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर चिखलाचे साम्राज्य – NNL

महाविकास आघाडी कडून किनवट बंदचा इशारा -NNL

Nanded police action ; नांदेड पोलीसांकडुन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 24,09,950/- रू रक्कम जप्त -NNL

Maha Mela : केवायसी व प्रधानमंत्री सामाजिक सुरक्षा योजनेच्या प्रतिसादासाठी ग्रामपंचायत पातळीवर महामेळावा संपन्न 

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?