Sunday, June 28

Tag: are confused and distressed

disabled people : हजारो निराधार दिव्यांग मानधनाच्या प्रतीक्षेत शासनाचे खाते रिकामे….लाभार्थी चकरा मारून परेशान

disabled people : हजारो निराधार दिव्यांग मानधनाच्या प्रतीक्षेत शासनाचे खाते रिकामे….लाभार्थी चकरा मारून परेशान

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| हजारो दिव्यांग बांधवांना शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून प्रति महिना मानधनाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. परंतु मागील अनेक दिवसापासून व शासनाच्या आरटीजीएस अंतर्गत गोंधळामुळे दिव्यांग निराधारांचे मानधन अद्यापही खात्यात जमा झाले नसल्याने अनेक दिव्यांग निराधार हे तहसील कार्यालयामध्ये चकरा मारून परेशान होत आहेत. राज्य शासनाने त्वरित त्यांचा निधी जमा करावा अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी राज्य शासनाकडे निवेदन यादेऊन केला आहे. सविस्तर वर्त असे की निराधार व दिव्यांगांना जगण्याचं बळ मिळावं त्यांना समाजामध्ये मान सन्मान मिळावा व त्यांचे जीवनमान उंचावावे. या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. ती आर्थिक मदत वे...
error: Content is protected !!