Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Flag hoisting : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन
नांदेड महाराष्ट्र January 25, 2025

Flag hoisting : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन

मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदानावर शासकीय समारोह सकाळी ९. १५ वाजता राष्ट्रीयपोषाखात अर्धा तास आधी उपस्थित रहा विविध संकल्प चित्ररथ,यावर्षीचे आकर्षण
NNL TeamBy NNL TeamJanuary 25, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याहस्ते उद्या रविवारी सकाळी ९.१५ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन (Flag hoisting) होणार आहे. पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे मुख्य समारोह होणार असून सर्व निमंत्रितांनी अर्धा तास आधी स्थानापन्न होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड येथील पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्या त्यांच्या शुभहस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ते जिल्ह्याला संबोधितही करतील. यावेळी होणाऱ्या पथसंचलनामध्ये जिल्ह्यातील विकास कामांवर आधारित अनेक चित्ररथ, झाँकी,पोलीस दलाचे पथसंचलन, शाळांचे पथसंचलन, विविध उपलब्धीचे सादरीकरण पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे बघायला मिळणार आहे.

याशिवाय विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व निमंत्रितांनी आपल्या आरक्षित जागी ध्वजवंदनाच्या अर्धा तास आधी स्थानापन्न व्हावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री अतुल सावे हे शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने नांदेडला पोहोचणार आहेत.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नये
दरम्यान, उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या विविध परिपत्रकाचे पालन करण्यात यावे. राष्ट्रध्वज संहिता पालन व्हावी. तसेच कुठेही प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नये, असे निर्देश प्रशासनाने दिले आहे.

८.३० पूर्वी किंवा १० नंतर ध्वजारोहण करा
राज्य शासनाने शासनाच्या ९.१५ च्या मुख्य समारोहाला लक्षात घेऊन इतर सर्व कार्यालय आणि शासकीय व निमशासकीय संस्थांनी त्यांचे ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ८.३० पूर्वी किंवा १० वाजता नंतरच आयोजित करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. या सूचनाचे काटेकोर पालन सर्व कार्यालयाने करावे, शासकीय, निमशासकीय संस्थांनी मुख्य समारोहाच्या आधी किंवा नंतर दिलेल्या वेळेत ध्वजारोहण करावे, अशी सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

पालकमंत्र्यांचा २६ चा दौरा
रविवार 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून पोलीस कवायत मैदान नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 ते 10.25 वाजेपर्यंत भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन, संचलन समारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

उदया सकाळी 10.30 ते 10.50 वाजेपर्यंत आमदार श्रीजया चव्हाण भोकर विधानसभा क्षेत्र यांच्या “युवा उमेद” नामक फेसबुकपेजच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- यशवंत कॉलेज नांदेड. सकाळी 11 वा. श्री आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- एफ.एम.होंडा शोरुम समोर मामा मराठा हॉटेलच्यापाठिमागे हिंगोलीगेट रोड नांदेड. सकाळी 11.15 वा. श्री आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथून शासकीय वाहनाने हैद्राबादकडे प्रयाण करतील.

रंगीत तालीम पूर्ण
दरम्यान, आज सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भातील रंगीत तालीम घेण्यात आली. सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व पथकांची पाहणी केली. तसेच उद्या होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सादरीकरण करणाऱ्या सर्व चमूंना आवश्यक सूचना दिल्या.

by Guardian Minister Atul Save Flag hoisting on Republic Day today
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePoor development works in Hadgaon : हदगांव शहर व तालुक्यात विकास कामे निकृष्ट; अनियमित कामांमुळे नागरिकांत रोष
Next Article district sports awards : मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी बलभीम शेंडगे यांचे बिनविरोध निवड -NNL

June 30, 2024

CCTV installed in Zilla Parishad School : ओम बाल गोपाळ गणेश मंडळ तर्फे जिल्हा परिषद शाळेत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही. कैमेऱ्याचं लोकार्पण -NNL

October 14, 2024

Har Ghar Tiranga : ‘हर घर तिरंगा’ अभियानात कार्यालयासह नागरिकांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

August 11, 2025

बळीरामपुर ग्रामपंचायत निवडणूक साठी सरासरी ६३ टक्के मतदान -NNL

December 18, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Meeting of Women Vigilance : देगलूर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक संपन्न

Ashatai Shinde met Sharad Chandra Pawar : सिल्वर ओक मुंबई येथे शरदचंद्र पवार यांची आशाताई शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट -NNL

Saponi Sanjay Nilpatrewar ; सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या सर्वात्कृष्ट कामगिरीचा खा.चव्हाण , खा.गोपछडे यांच्या हस्ते सन्मानित

Lokmanya Tilak who sacrificed his life for the nation | राष्ट्राकरिता जीवन समर्पण करणारे लोकमान्य टिळक – NNL

Ajitdaad’s last words : ‘एआय’मधून उमटले अजितदादांचे शेवटचे शब्द; महाराष्ट्राचे मन हेलावले

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?