Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ
  • Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा
  • Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले
  • Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या
  • Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
  • Sakal Siddhi Gajanan : सोमवारी नांदेडमध्ये ‘सकळ सिद्धी गजानन’ अभंग महोत्सव
  • Mahavitaran : हिमायतनगरमध्ये महावितरणचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - district sports awards : मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण
नांदेड स्पोर्ट्स January 25, 2025

district sports awards : मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात होणार गौरव
NNL TeamBy NNL TeamJanuary 25, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हयात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार (district sports awards) वितरीत करण्यात येतो. यामध्ये जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या पासुन इतरांनी प्रेरणा घ्यावी या हेतून जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. त्याकरीता जिल्हयातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांच्याकडून सन 2020-21, 2021-22, 2022-23, व 2023-24 (4 वर्षे) या वर्षातील पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले होते.

या पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या अर्जाची जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती मार्फत छाननी करण्यात आली असून गुणांकनानुसार वर्षेनिहाय पुरस्कारसाठी पात्र झालेल्या पुरस्कारार्थीची नावे खालीलप्रमाणे आहेत. सन 2021-22 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (पुरुष) सुशिल गणेशराव कुरुडे- जिम्नॅस्टिक्स, सन 2022-23 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (पुरुष) डॉ. अनिल सुरेंद्र पाटील- जिम्नॅस्टिक्स, सन 2023-24 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (महिला) श्रीमती वैशाली बालाजी पाटील जोगदंड-आर्चरी, तर गुणवंत खेळाडू म्हणुन सन 2020-21 मार्तंड बालाजी चेरले (पुरुष)-आर्चरी, कु.अंजली अशोक भालेराव (महिला)- जिम्नॅस्टिक्स, सज्जन सुभाष गयाबाई भिमराव (दिव्यांग) मैदानी, सन 2021-22 आकाश मारोती बगाटे (पुरुष)- जिम्नॅस्टिक्स,

कु. आकांक्षा मारोती सोनकांबळे (महिला)- जिम्नॅस्टिक्स, गिरबनवाड योगेश निर्मलाबाई गणपतराव (दिव्यांग)- मैदानी, सन 2022-23 जहागीरदार तेजबीर सिंघ चरणकमलजीतसिंघ (पुरुष)- आर्चरी, कु.सौख्या स्वप्ना घेवारे (महिला)- जिम्नॅस्टिक्स, दत्ता व्यंकाबाई देऊबुभा भारती (दिव्यांग)- मैदानी, सन 2023-24 पुजारी कैवल्य कैलास (पुरुष)- जिम्नॅस्टिक्स, कु.सृष्टी बालाजी जोगदंड (महिला)- आर्चरी व पॅरा बॅडमिंटन या खेळामध्ये पॅरा जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिप सन 2022 (टोकीयो- जापान)- ब्रांझ मेडल, पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड ॲबीलीटी क्रीडा स्पर्धा सन 2023 (थायलंड)- तृतीय क्रमांक, पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पीयनशिप सन 2024 (थयलंड)- सहभाग.

या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेले असल्याने त्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने सहाय्यक क्रीडा अधिकारी या पदावर थेट नियुक्ती दिलेली असल्यामूळे त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2023-24 गुणवंत खेळाडू (दिव्यांग) म्हणुन कु.लताताई परमेश्वर उमरेकर दिव्यांग बॅडमिंटन यांना थेट पुरस्कार सन 2023-24 प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमकरीता जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडा प्रेमींनी जास्तीत-जास्त मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

Distribution of district sports awards for the last 4 years
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFlag hoisting : पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन
Next Article Shri Renukadevi Sansthan ; श्री रेणुकादेवी संस्थान तर्फे वृद्धाश्रमातील महिला, पुरुषांना चादर,सतरंजी व इतर साहित्यांचे वाटप
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Shivai Bus : दिव्यांगांसाठी शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये सवलत द्या

Himayatnagar station : हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ramtirth police action : रामतीर्थ पोलिसांची कारवाई; रेशन गव्हाचा संशयित आयशर जप्त

September 21, 2025

Srtmu : पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल

September 18, 2025

खंडोजी गुणाजी पाटील कदम यांचे निधन : 9 ऑगस्ट रोजी अंत्यविधी

August 8, 2025

Nanded police action: नांदेड जिल्हयातील 06 पथकाकडुन अवैध धंदयावर एकुण 25 केसेस दाखल -NNL

August 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Independence Day is celebrated : उस्माननगर परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

Woman Doctor : भाजीविक्रेत्याची मुलगी ठरली बरडशेवाळा येथील पहिली महिला डॉक्टर

Marathi journalists association ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर सरचिटणीसपदी अनुराग पोवळे

Railway employee : नांदेड विभागात रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे सहकाऱ्याचे प्राण वाचले

Rahul Sonsale ; सम्राट शाळेत विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांचा उपक्रम – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himaytnagar Thift News : हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ

February 6, 2026

Nanded Crime news : नांदेड ग्रामीण पोलिसांचा गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपसा ठिकाणी छापा

February 6, 2026

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

February 6, 2026

Collector Rahul Kardile : नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?