Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - agricultural sector : कृषीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शेतकरी, संस्थेनी विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे
कृषी नांदेड August 12, 2025

agricultural sector : कृषीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शेतकरी, संस्थेनी विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत
NNL TeamBy NNL TeamAugust 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| सन 2024 च्या विविध कृषि पुरस्कारासाठी शेतकरी, गट, संस्था यांनी आपले प्रस्ताव 3 प्रतीत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी सायं 6 वा. पर्यंत सादर करावेत. परिपूर्ण प्रस्तावासोबत योग्य ती कागदपत्रे, केलेले उल्लेखनिय कार्य असे सर्व दस्ताऐवजासह मार्गदर्शक सुचानेप्रमाणे विहित वेळेतच संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत. मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास अथवा प्रस्ताव परिपूर्ण नसल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही याची आवेदकाने काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा सहायक कृषि अधिकारी (कृषि सहायक) किंवा उपकृषि अधिकारी (कृषि पर्यवेक्षक) किंवा मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्य शासनातर्फे दरवर्षी कृषी क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट, संस्थेला पुरस्कार देण्यात येतो. उल्लेखनिय, अतिउल्लेखनिय कार्य करणारे तसेच राज्याला, जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारे व्यक्ती, गट, संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्यात दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार, जिजामाता कृषीभुषण पुरस्कार, कृषीभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार इत्यादी पुरस्कार राज्यपाल यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

पुरस्काराचे स्वरूप – सन 2024 करीता संपूर्ण महाराष्ट्रातून देण्यात येणारे पुरस्कार, त्यांची संख्या व धनादेश रक्कम पुढीलप्रमाणे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार राज्य स्तरावर 1 पुरस्कार रक्कम 3 लाख रुपये, वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 2 लाख, जिजामाता कृषी भूषण (केवळ महिला शेतकरी) पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 2 लाख, सेंद्रीय शेती कृषीभूषण पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 2 लाख, वसंतराव नाईक शेतिमित्र पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 1 लाख 20 हजार रुपये, उदयान पंडीत पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 1 लाख, युवा शेतकरी पुरस्कार प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे प्रत्येकी 8 पुरस्कार रक्कम 1 लाख 20 हजार तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट-34 आणि आदिवासी गट 6 याप्रमाणे 40 पुरस्कार असून रक्कम 44 हजार रुपयाचा धनादेशाद्वारे दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

Farmers and organizations doing notable work in the agricultural sector for various agricultural awards should submit proposals
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePatient care : रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना : चैतन्य अंबेकर
Next Article scholarship ; शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरू
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Principal Shrikant Lalge : लोहा शहरातील स्वच्छतेला प्राधान्य ; शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश – मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे -NNL

December 12, 2024

Flood Victims Relief : तामसा पूरग्रस्तांना दिलासा – वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याला यश

October 13, 2025

किटकनाशक कंपन्यांचा किटकनाशक वाढीव दराने विक्रीसाठी वाढता दबाव – सचिन कासलीवाल -NNL

June 30, 2024

सिडको स्मशान भुमि दुरावस्था, माजी उपमहापौर विनय पाटील यांनी राबविली स्वच्छता मोहीम -NNL

July 19, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Swaratim’ University : ‘स्वारातीम’ विद्यापीठ आणि स्किल्स फॅक्टरी प्रा.ली. यांच्यामध्ये सामंजस्य करार -NNL

Ekamba Gram Panchayat : एकंबा ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थांचा आत्मदहन इशारा

police road movement : लोह्यात एसडीएम संगेवार ,डीवायपीडी डॉ जगताप याच्या उपस्थितीत पोलीसांचे पथसंचलन -NNL

award for outstanding agricultural farmer ; ह.भ.प.रामराव माने उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सन्मानित – NNL

MLA T. Rajasingh, Telangana : हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत – आमदार टी. राजासिंह, तेलंगणा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?