Tuesday, June 30

Tag: for various agricultural awards

agricultural sector : कृषीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शेतकरी, संस्थेनी विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे

agricultural sector : कृषीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे शेतकरी, संस्थेनी विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे

कृषी, नांदेड
नांदेड| सन 2024 च्या विविध कृषि पुरस्कारासाठी शेतकरी, गट, संस्था यांनी आपले प्रस्ताव 3 प्रतीत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी सायं 6 वा. पर्यंत सादर करावेत. परिपूर्ण प्रस्तावासोबत योग्य ती कागदपत्रे, केलेले उल्लेखनिय कार्य असे सर्व दस्ताऐवजासह मार्गदर्शक सुचानेप्रमाणे विहित वेळेतच संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत. मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास अथवा प्रस्ताव परिपूर्ण नसल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही याची आवेदकाने काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा सहायक कृषि अधिकारी (कृषि सहायक) किंवा उपकृषि अधिकारी (कृषि पर्यवेक्षक) किंवा मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर ...
error: Content is protected !!