Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nandigram Fort ; नंदीग्राम किल्ला येथे आजपासुन शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन
नांदेड करियर February 1, 2025

Nandigram Fort ; नंदीग्राम किल्ला येथे आजपासुन शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन

NNL TeamBy NNL TeamFebruary 1, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l जुन्या नांदेड भागात असलेल्या नंदगिरी किल्ला येथे १ ते ४ फेब्रुवारीपर्यंत शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत नंदगिरी नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार व किल्ला संवर्धन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेत किल्लेदार राजेश डाकेवाड, जयेश भरणे,अर्जुन नागेश्वर,प्रवीण देवडे,ओम कदम, सत्यवृत्त सुरावार प्रसाद पवार, प्रदीप टाक,ऋत्विक नरडेले, किशोरकुमार वागदरीकर, गणेशसिंह परमार, अमोल वागतकर,श्रीनिवास वाघ, बलबिर शेखावत, नरसिंग मुरकुटे,सचिन तेलंगे, आदित्य नागेश्वर,पवन बोंबिलवर,नारायण जाधव, नारायण येमुलवार आदीची उपस्तिती होती.

जुन्या नांदेडातील ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्याची दुरवस्था झाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांनी त्यांच्या किल्लेदारास पुनर्जीवन देण्यासाठी प्रयत्न केले असून आताही येथील किल्लेदार नंदगिरी किल्ल्याची जोपासना करीत आहेत. त्यामूळे या किल्ल्याला पुन्हा गत वैभव प्राप्त होत आहे. दरम्यान नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार व नंदगिरी किल्ला संवर्धन समितीच्या वतीने १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार असुन प्रमूख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, सीईओ मीनल करनवाल आयुक डॉ.महेश कुमार डोईफोडे उपस्थित राहणार आहेत.
२ फेब्रुवारीपासून शस्त्रांचे प्रदर्शन सूरू होणार असुन सकाळी १० वाजता माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन प्रमूख पाहुणे म्हणून आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव बोंढारकर उपस्थीत राहणार आहेत.

सायंकाळी ५.३० वाजता नंदगिरीच्या बुरुजावरुन हा देशभक्तीपर समूह गीतांचा कार्यक्रम असेल.३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिश उपमहानिरिक्षक शहाजी उमाप तर प्रमूख उपस्थीती आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आ.मोहनराव हंबर्डे यांची प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवकालीन व पुरातन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा समारोप होणार नाही. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीएसटी विभागाचे सह आयुक्त तुकाराम गडदे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिनेश चव्हाण उपस्थीत राहणार आहेत.

Exhibition of Shiva period and ancient weapons from today at Nandigram Fort
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMr. Indranil Naik : हरितक्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार-ना.इंद्रनील नाईक
Next Article Shivaji Vidyalaya ; सिडको येथे शिवाजी विद्यालयात आनंदनगरीचे आयोजन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Devkrupa Goshalales Work Remarkable ; देवकृपा गोशाळेचे कार्य महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे – जयेशभाई शाह

February 3, 2025

Maharashtra’s Chitrarath : प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशात प्रथम क्रमांक

January 29, 2026

Education Conference : पारवा खुर्द येथे शिक्षण परिषद व सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

December 11, 2025

सहा महिन्याच्या मुदतवाढीनंतर उमरखेड बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त ; प्रशासक हिरुडकर यांनी स्विकारला पदभार ! -NNL

June 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Venkatesh Kabde Sir : हृदयाचे विकार ओळखणारा अस्सल हृदयाचा माणूस : आदरणीय डॉ. व्यंकटेश काब्दे सर

Nana Patole : मविआच्या मतदारांची नावे यादीतील वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र; हिम्मत असेल तर समोर येऊन लढा: नाना पटोले -NNL

Transport Minister Pratap Sarnaik : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान लोकचळवळ व्हावी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Keshavrao Niturkar ; तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर

Sumit Sanjay Rao Muske ; सुमित संजयराव मस्के यांची इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन येथे निवड … – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?