Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - डॉ. राम वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्ड; राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते मुंबईत सन्‍मान -NNL
नांदेड July 9, 2024

डॉ. राम वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्ड; राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते मुंबईत सन्‍मान -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 9, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| पीपल्‍स एज्‍युकेशन सोसायटीच्‍या यंदाच्‍या भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवार्डने नांदेड येथील साहित्यिक, लेखक डॉ. राम वाघमारे यांना राज्‍याचे महामहिम राज्‍यपाल रमेश बैस यांच्‍या हस्‍ते मुंबई येथील यशवंतराव चव्‍हाण प्रतिष्‍ठान येथे आयोजित कार्यक्रमात सोमवार दिनांक 8 जुलै रोजी सन्‍मान करण्‍यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, सोसायटीचे विश्वस्त अॅड. उज्वल निकम, अॅड. बी.के. बर्वे, सचिव डॉ. वामन आचार्य आदींची यावेळी उपस्थिती होती.

डॉ. राम वाघमारे हे श्री शारदाभवन संस्थेच्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर नांदेड येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असून शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात त्‍यांचे मोठे योगदान आहे. डॉ. राम वाघमारे यांचे ‘डोन्ट वरी सर’ (कथासंग्रह) ‘खेळ’, ‘ग्रॅपल’, लढा’, ‘गुरुजींची शाळा’, ‘फाईट फॉर द राईट’, इ. कादंबऱ्या व ‘दीपस्तंभ’ ‘ऊर्जास्त्रोत;’ ‘आक्का’; ‘कोहिनूर ए गझल इलाही’ इ.चरित्रात्मक पुस्तके आणि ‘काकांच्या शैक्षणिक गप्पा’ (शैक्षणिक) ‘जखमांचे सुगंधी पण जपणारा इलाही’ (संपादित) ‘समकालीन कादंबरीकार भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे’ (समीक्षाग्रंथ), सृजनशील अभियंता पुंडलिकराव थोटवे (चरित्र) इ. साहित्य संपदा प्रकाशित असून त्यांनी ‘काळया’ व 98% या शैक्षणिक लघु चित्रपटाची निर्मितीही केली आहे. डॉ. राम वाघमारे यांनी अनेक साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्षपद भूषविले आहे. विविध सामाजिक संघटनेच्‍या वतीने पुरस्‍कार देवून गौरवरविण्‍यात आले आहे.

डॉ. राम वाघमारे यांच्या साहित्य क्षेत्रातील व शैक्षणिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 मध्ये स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मुंबई येथे झालेल्‍या भव्य दिव्य कार्यक्रमात राम वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नामांकित अवार्डाने राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड मिळाल्‍याबद्दल सिध्‍दोधन गायकवाड, दत्‍ताहरी धोत्रे, संजय नरवाडे, बाबुराव कसबे, मिलिंद चावरे, तानाजी ताटे, मिलिंद व्‍यवहारे, रवी लोहाळे, अशोक दामोधर, भालचंद्र जोंधळे, प्रा.डॉ. राजेंद्र लोणे, अंकुश सोनसळे, किशोर अटकोरे, भगवान गायकवाड, चंद्रमुणी कांबळे आदींनी डॉ. राम वाघमारे यांचे यांचे अभिनंदन केले असून शैक्षणिक, सामाजिक व साहित्‍यक्षेत्रातूनही त्‍यांचे अभिनंदन करण्‍यात येत आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Award Dr. Ram Waghmare Honored by Governor Ramesh Bais in Mumbai
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded Farmars । शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात – सचिन कासलीवाल -NNL
Next Article नानक साई फाउंडेशनच्या १० व्या घुमान यात्रेची तयारी सुरु, सहभागी व्हावे,यात्रा समितीचे आवाहन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shree Visarjan Procession Ceremony : सिडको परिसरातील श्री विसर्जन मिरवणूक सोहळा उत्साहात व शांततेत -NNL

September 18, 2024

Dr. Vijay Satbir Singhji ; मुखेडच्या पुरग्रस्त भागामध्ये डॉ. विजय सतबीर सिंघजी यांच्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकिय चिकित्सा व लंगर पथक कार्यरत

August 22, 2025

Aronrao Shankarao Deshmukh Ravangaonkar passed away : आरोणराव शंकरराव देशमुख रावणगावकर यांचे निधन -NNL

August 9, 2024

Nanded news : नांदेड विभागाने चार कार्यक्षमता शिल्ड्स पटकावत रचला यशाचा नवा इतिहास

January 29, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Divisional Commissioner : विभागीय आयुक्तांचा ‘संवाद मराठवाड्याशी’ लाभार्थ्यांशी साधला थेट संवाद

Sharad Deshpande : ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी परंपरा : शरद देशपांडे

Eid Milad-un-Nabi : नांदेड शहरात जश्ने ईद मिलाद उन नबीची भव्य मिरवणूक

Tehsildar Kishore Yadav : संजय गांधी,श्रावण बाळ योजनेतील उर्वरीत पात्र लाभार्थ्यांनी आधारकार्ड, पासबूक मो. नंबर सादर कराव – तहसिलदार किशोर यादव -NNL

Politics Hadgaon Assembly | महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढत असल्याने आमदार जवळगावकर यांच्या मार्गावर स्पीड ब्रेकर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?