Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Search & Rescue : शोध व बचाव कार्य, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण
नांदेड महाराष्ट्र July 16, 2025

Search & Rescue : शोध व बचाव कार्य, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण

NNL TeamBy NNL TeamJuly 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| आपत्ती प्रसंगी शोध व बचाव कार्य करण्‍यासाठी आवश्‍यक असलेले साह‍ित्‍याचे व‍ितरण ज‍िल्‍हाध‍िकारी तथा ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्‍या प्रमुख उपस्‍थ‍ितीत ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय नांदेड येथे 16 तहस‍िल कार्यालय, 8 उपव‍िभागीय अध‍िकारी कार्यालय, मनपा, नप, होमगार्ड व क्‍युआरटी यांना नुकतेच वितरीत करण्‍यात आले.

यावेळी निवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी किरण अंबेकर, ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी किशोर कुऱ्हे, ज‍ि.आ.व्‍य. सहायक गौरव त‍िवारी, आ.व्‍य. व‍िभागाचे बारकुजी मोरे म.स. कोमल नागरगोजे, मनपाचे अग्‍नीशमन व‍िभागाचे केरोजी दासरी, कांबळे, ना. तह. जेठे यांच्‍यासह सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी उपस्‍थित होते.

राज्‍य आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधि‍करण व राज्‍य शासन ज‍िल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधि‍करण यांच्‍याकडुन प्राप्‍त झालेले शोध व बचाव कार्यासाठी आपत्‍ती व्‍यवस्‍थापनास उपयोगी असे सा‍हित्‍य व‍ितरणांमध्‍ये तहस‍िल कार्यालय- माहुर, नांदेड, मुखेड, धर्माबाद, बिलोली, नायगाव, हदगाव व मनपा यांना रबरीबोट, बोटचे इंज‍िन व‍ितरीत करण्‍यात आले. तर उपविभागीय अध‍िकारी कार्यालय देगलूर, किनवट, नांदेड यांना ड्रोन कॅमेरासह इतर साहित्‍य व‍ितरीत करण्‍यात आले आहे. तसेच उपव‍िभागीय अध‍िकारी कार्यालय, मनपा, नप, होमगार्ड व क्‍युआरटीसह सर्व तहस‍िल कार्यालयांना शोध व बचाव कार्याकरीता आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी फायर एक्‍स्टींगग्रेसर, फायरमन पीक अॅक्‍स, फर्स्‍टऐड किट, गम सेफ्टी बुट, हॅण्‍ड गोल्‍ज, लाईफ बॉय, लाईफ जॅकेट, सेफ्टी गॉगल्‍स, बासकेट स्‍ट्रेचर, फायर ग्‍लास स्‍ट्रेचर, टुल कि‍ट, सेफ्टी हेलमेट, थ्रो बॅग्स, नेव्‍हीगेशन लाईट, रेडीओ वॉकी, नायलॉन रोप, एलईडी टॉर्च, अॅकर फॉर इनफ्लांटेबल रेस्‍‍क्‍यु बोट, ग्लॅवानाईज मेटल बकेट ऑर बेलर ट्वीन प्रॉनग ग्राफेल/कॅट हुक्स,चेन सॉ मशीन, अॅक्‍स/हॅस्‍चेट इ. साहि‍त्‍य व‍ितरीत करण्‍यात आले आहे.

नांदेड ज‍िल्‍हयाचा आपत्तीबाबतचा दरवर्षीचा अंदाज व पुर्व इत‍िहास पाहता साधरणतः ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या अखेरीस व सप्‍टेंबर मह‍िन्‍यात मान्‍सुनच्‍या पावसाचे प्रमाण वाढते, अति‍वृष्‍टी होत असते. ज‍िल्‍हयातुन वाहणाऱ्या गोदावरी, पैनगंगा, आसना, मन्‍याड, लेंडी, कयाधु, मांजरा इ. नद्यांच्‍या पात्रातील व ज‍िल्‍हयातील धरणाच्‍या पाणीसाठ्यात वाढ होत असते. त्‍यामुळे मागील दोन-तीन वर्षापासून या कालावधीत ज‍िल्‍हयात पुरसदृश्‍य पर‍िस्‍थ‍िती न‍िर्माण होत असते.

अशावेळी नांदेड शहरासह सर्व ज‍िल्‍हाभरात व‍िशेषतः नांदेड शहर व ग्रामीणसह, किनवट, माहुर, हदगाव, ह‍िमायतनगर, मुदखेड, उमरी, मुखेड, देगलूर, बिलोली, कंधार इ. ठ‍िकाणी पुरात अडकलेल्‍या शेतकरी, नागरीकांचे व पाळीव पशुंचे शोध व बचाव कार्य करावे लागल्‍याचा अनुभव आहे. त्‍यामुळे पुर्व तयारीचा भाग, दक्षता व शोध व बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणांना सज्‍ज करण्‍यासाठी या शोध व बचाव कार्य, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाकरीता उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण करण्‍यात आले आहे.

तीन चाकी वाहनाच्या नोंदणीसाठी नविन मालिका

नादेड| परिवहन संवर्गातील तीन चाकी वाहनांसाठी एमएच 26 सीव्ही ही नविन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे. त्यांचे (आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ई-मेलसह) अर्ज गुरुवार 17 जुलै 2025 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 17 जुलै रोजी दुपारी 4 वा. Text संदेश किंवा दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

disaster management Distribution of materials useful for search and rescue operations
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFree prosthetic : मोफत कृत्रिम अवयव मोजमाप नोंदणी शिबिराचे सप्टेंबरमध्ये आयोजन
Next Article Ashok chavhan : ‘बाभळी’बाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली विखे पाटील यांची भेट
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ansh Fertility and Test Tube Baby Center ; अंश फर्टीलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर चे उद्घाटन सोहळा संपन्न

February 24, 2025

Vasudhaiva Kutumbakam : नालंदा विद्यापीठाचा इतिहास रंगमंचावर उलगडला ; ‘वसुधैव कुटुंबकम‘ने नाट्य रसिकांना विचारमग्न केले -NNL

December 4, 2024

१० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

June 21, 2024

Santhosh Pandagale appointed : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची नियुक्ती -NNL

January 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Punjab-Maharashtra : पंजाब-महाराष्ट्र बहूराज्यीय सुरेल शास्त्रीय संगीत मैफील गोदा काठी रंगली -NNL

Sub-Divisional Officer Dr. Khallal ; वेळोवेळी पोलीस पाटील यांच्ये सहकार्य आवश्यक उपविभागीय अधिकारी डॉ.खल्लाळ

Nanded Waghala ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेवर सर्व मान्य आदर्श विकास पॅनलचा एकतर्फी विजय निवडणूक, 13 जागी उमेदवार विजयी

WhatsApp chatbot : 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सअॅप चॅटबॉट कार्यान्वित

Dr. Vijayakumar Village : आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न – डॉ. विजयकुमार गावित -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?