छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड दौरा; 24 रोजी हिमायतनगर तालुक्यात -NNL

नांदेड, अनिल मादसवार। स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचा दौरा सूरु असून, या दौर्‍यामध्ये गावा-गावात स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात येते.

रायगड, जळगाव, नाशिक, परभणीच्या यशस्वी दौर्‍यानंतर आता नांदेड जिल्ह्यात दि 23 डिसेंबर 2022 शुक्रवार रोजी सकाळी 8:30 नांदेड मगनपुरा, शिवदरा 9.00, बामणी 9:30, चिचंगव्हाण 10:00, उंचाडा 11:30, तालंग 12:00, नेवरी 12:30, कोळी 1:00, तळणी 1:30, जेवण 2:30, कव्हळी 3:00, शिरड 3:30, पेवा 4:00, निवघा सभा 5:00, बोरगाव 5:30, शिपोरि 6:00, हदगाव 6:30, सभा हदगाव 7:00, चिंचोली 7:30, बाभळी 8:00, गुरफळी (जुनी) 8:30, गुरफळी(नवी) सभा 9.00,

तसेच शनिवार, दि 24 डिसेंबर 2022 रोजी नेताजी पालकर समाधी स्थळी भेट तामसा वडगाव तामसा 10:00, फळी 10:30, हारडफ सभा 11:00, धोतरा 11:30, कामारी 12:00, जवळगाव सत्कार 12:30, वाघी 1:00, विरसणी 1:30, दिघी 2:00, घारापूर 2:30, हिमायतनगर जेवण, पळसपूर सभा 3:00, डोल्हारी 3:30, सिरपल्ली 4:00, शेलोडा 4:30, एकंबा 5:00, कौठा 5:30, सभा हिमायतनगर बस स्टँड 6:00, टेंबी 7:30, सरसम 8:00, करंजी 8:30, दुधड 8:30 या गावात 70शाखांचे उद्घाटन संभाजीराजेंच्या उपस्थित करण्यात येणार आहे.

या दौर्‍याची संपूर्ण तयारी झाली असून, नांदेडमध्ये भव्य प्रमाणात राजेंचे स्वागत करण्यात येणार आहे. हदगाव व हिमायतनगर या दोन ठिकाणी जाहीर सभा होऊन दोन दिवसाच्या दौर्‍याची सांगता होणार असल्याची माहिती स्वराज्याचे नेते माधव देवसरकर यांनी दिली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button