नांदेड| राज्य प्रभारी दिनेशजी राठोड यांच्या उपस्थितीत शिबिराची सांगता बंदाघाट ठिकाणी 4 ते 8 डिसेंबर पाच दिवशी योग शिबिराचे भारत स्वाभिमान राज्य प्रभारी आ. दिनेशजी राठोड यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आ. सत्यनारायणजी अनमदवार राज्य कार्यकारणी सदस्य यांची विशेष उपस्थिती होती.
चार तारखेला सिताराम सोनटक्के, पाच तारखेला राजेंद्र निकुंभ, सहा तारखेला महारुद्र माळगे व सौ. महानंदा माळगे, सात तारखेला राम शिवपनोर, आठ तारखेला दिनेश राठोड व सत्यनारायण अनमदवार शिबिराला मार्गदर्शन केले. स्वामी रामदेवजी महाराज यांच्या भरीव कार्याला पाहून महाराष्ट्र पूर्वचे राज्य प्रभारी आदरणीय दिनेश राठोड यांनी स्वामीजींना नोबल पारितोषिक देण्यात यावे असे म्हणाले. घराघरात योग व आयुर्वेद पोहोचण्यामध्ये स्वामी रामदेव जी महाराज व आचार्य बाळकृष्ण जी महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे.
याप्रसंगी सर्वश्री दत्तात्रय जी काळे, पंढरीनाथ कंठेवाड, गुरुद्वारा लंगर साहेब संत बलविंदर सिंह महाराज यांचे प्रतिनिधी, क्षत्रिय समाजाकडून गणेश ठाकूर, शिंपी समाजाकडून शंकर शिंगेवार, आर्यवैश्य समाजाकडून जगन्नाथ चक्रवार, राम शिवपनोर, हनुमंत ढगे, महारुद्र माळगे, सिताराम सोनटक्के, डॉ. रमेश नारलावार, डॉ. श्रीराम राठोड, रामकृष्ण चक्रवाढ, रावसाहेब साजणे, अनिल कामिनवार, शिवाजी पेन्सलवार, किशन घोलप, हनुमंतराव नावंदिकर, रायभान शिंदे, शहाजी पवार, दिलीप आघाव, उद्धव चाबरकर, बाबुराव अन्नरवाड, चंदा हळदे पाटील, वंदना राठोड, रागिनी बन्नोरे, अलका कवठेकर, अलका कवठेकर, निर्मला कोरे, निलेश कासलीवाल, महानंदा माळगे, मकरंद पांगरकर, नंदिनी चौधरी, सुरेखा घोगरे, मंगला बच्चेवार, नागनाथराव पाटील, पार्वती पाटील, उर्मिला साजने, किशन भवर, सदाशिवराव बुटले पाटील,
रेवणसिद्ध स्वामी, शिवाजी शिंदे हळदेकर, वीरभद्र स्वामी, ज्ञानेश्वर कोटलवार, दिगंबर पाटील, अनिल बावणे, अशोक पुंडगे, सविता पवार, वैजनाथ पुनीत, बालाजी वारले, प्रल्हाद घोरबांड, सुरेश गोजे, किशन विभुते, लक्ष्मीकांत फुके, श्रीराम भूसेवाड, नवनीत, काशिनाथ मुस्तरे, बालाजी कोकरे, मुंजाजी वैद्य, बजरंग घुगे, रामराव जनकवाडे, पंडित पाटील, पार्वती पाटील, हरिहर नरवाडे, सिधु क्षीरसागर, शिवाजी उधळे, साधना उधळे, शोभा शर्मा, सरोज मारेवार, संगीता भोंगे, लक्ष्मी कोटगिरे, भाग्यलक्ष्मी गडप्पा, विनोद कुमार पाटील, बालाजी खरात, संजय लालपोतु, विजय भोयर, बसवेश्वर शिखरे, ईश्वर सुरदुसे, सुमोद सुरदुसे, संस्कृती सुरदुसे, सुमित सुरदुसे, बालाजी भुजबळे, संतोष पचलिंगे, राजीव यादव, वर्षा सूर्यवंशी, शारदा राखेवार, रेखा लोहगावकर, प्राजक्ता पवार, वेंकटेश बोड्डावार, कोंडीबा कागणे, निळकंठ जाधव, भगवान किडे, रामदास बरजेवार, कल्पना आठवले, अनिता आठवले, मीना पटघरे, सुवर्णा वाघमारे, विद्याप्रकाश कोकरे, सुजाता कांडणगिरे, आम्रपाली इंगळे, सरिता जाधव,
जयश्री पेन्सलवार, उर्मिला पाटील, साधना बगडिया, उर्मिला चव्हाण, जयश्री कामत, शोभा कापसे, महादेवी महाजन, सुरेखा गायकवाड, शीला स्वामी, विद्यासागर आठवले, बाळकृष्ण पसलवाड, भारत मोरे, मोहन गुरमे, अनिल आनेराये, सोपान कदम, सचिन शिंदे, बापूराव मोरे, विठ्ठल सूर्यवंशी, ओमप्रकाश पोद्दार, दिगंबर धुमाळ, रतन कल्याणकर, काजल सरपाते, प्रियंका निखाते, गीता महाजन, सरिता पाठक, ज्ञानेश्वर पाटील, रावसाहेब कापुरे, मुंजाजी भोसरकार, लक्ष्मण सुपारी, शिवदास चंदापुरे, सचिन बोबडे, राहुल बोबडे, गजानन बिंजेवार, सचिन सोनवणे, श्रीनिवास कराळे, श्याम पाटील, प्रियल गुरमे, लक्ष्मीकांत सुभे, राजू लोखंडे, प्रीतम भराडिया, सुनील कोडगिरे, मल्लिकार्जुन कामठेकर, अनिल कदम, मीनाक्षी चिलरगे, शिला येरावार, सुनिता डांगे, विलास शिंदे, रवींद्र जिल्हावार, अवधूत गिरी, निळकंठ कंधारे, गंगाधर पातावर, विलास कोठेकर, विश्वनाथ देशमुख, सर्जेराव होळकर, शंकर राठोड, पंकज चव्हाण,शंकरलाल यादव, सुनील तोगरे, गंगाधर श्रीरामवार,
दिगंबर कल्याणी, सुनील नामेवार, उज्वला जनकवाडे, अनघा पसलवाड, कल्पना मोरे, कंगना श्रीरामवर, उज्वला कल्याने, देवराव धुमाळ, चंद्रकला गिरी, सविताताई मुत्तेवार, ज्योती वाघदरे, सुवर्णा नाठे, प्रभावती मद्रे, अनिता लालपोतु, प्रतिभा धुमाळ, शकुंतला पवार, चंद्रकला भाडेकर, अंजली ढोरे, सुनीता पवार, स्नेहा मोहकर, शिवनंदा बुटले, रंजना सोनटक्के, उषा घोणवाड, रुक्मिणी धुमाळ, कौशल्या लोखंडे, सत्यप्रभा सुरदुसे आदि मान्यवर उपस्थित होते. शिबिर समापनानंतर व्यंकटराव उतकर यांनीच सर्वांना महाप्रसाद खिचडीचे आयोजन केले असे अनिल अमृतवार यांनी सांगितले.