Wednesday, May 13

Tag: on day five

Concluding yoga camp on day five : पाच दिवशी योग शिबिराचे समापन -NNL

Concluding yoga camp on day five : पाच दिवशी योग शिबिराचे समापन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राज्य प्रभारी दिनेशजी राठोड यांच्या उपस्थितीत शिबिराची सांगता बंदाघाट ठिकाणी 4 ते 8 डिसेंबर पाच दिवशी योग शिबिराचे भारत स्वाभिमान राज्य प्रभारी आ. दिनेशजी राठोड यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. आ. सत्यनारायणजी अनमदवार राज्य कार्यकारणी सदस्य यांची विशेष उपस्थिती होती. चार तारखेला सिताराम सोनटक्के, पाच तारखेला राजेंद्र निकुंभ, सहा तारखेला महारुद्र माळगे व सौ. महानंदा माळगे, सात तारखेला राम शिवपनोर, आठ तारखेला दिनेश राठोड व सत्यनारायण अनमदवार शिबिराला मार्गदर्शन केले. स्वामी रामदेवजी महाराज यांच्या भरीव कार्याला पाहून महाराष्ट्र पूर्वचे राज्य प्रभारी आदरणीय दिनेश राठोड यांनी स्वामीजींना नोबल पारितोषिक देण्यात यावे असे म्हणाले. घराघरात योग व आयुर्वेद पोहोचण्यामध्ये स्वामी रामदेव जी महाराज व आचार्य बाळकृष्ण जी महाराज यांचा सिंहाचा वाटा आहे. याप्रसंगी सर्वश्री दत्तात्रय जी काळे, पंढर...
error: Content is protected !!