Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - Complicated surgery successful in Rainbow Hospital..! : रेनबो हाॅस्पिटल मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ..! -NNL
आरोग्य नांदेड August 26, 2024

Complicated surgery successful in Rainbow Hospital..! : रेनबो हाॅस्पिटल मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी ..! -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 26, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| तेलंगणा मधील खम्मम जवळील एका अतिसामान्य कुटुंबातील ललिता चितोडीया ही एक महिला आठ महिन्याची गरोदर होती.तिचा रक्तदाब प्रचंड वाढून तीन झटके येतात.अन लघवीवाटे रक्तस्राव सुरू होतो,स्थानिक च्या दवाखान्यात नेले पण रुग्णाची मृतावस्था बघता दाखल करण्यास नकार मिळाला.खात्री तर नाहीच पण प्रयत्न केले तर सात ते आठ लाख खर्च सांगितला.नातेवाईकांनी तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास करीत नांदेडला रात्री उशिरा आणले.येथे ही तोच अनुभव आला.भितीने गांगरलेल्या ऋग्नासह नातेवाईकांचा एकच आक्रोश सुरू झाला व हवालदिल झाले.नाईलाजाने रुग्ण परत घेऊन निघाले असता कुणीतरी रेनबो हाॅस्पिटल ला नेण्याचे सुचवले.नातेवाईंकानी शेवटचा पर्याय म्हणून तिकडे नेले.

रेनबो हाॅस्पिटल हे नेहमीच संवेदनशील व मानवतेचे मंदीर समजले जाते.त्याचा प्रत्यय इथेही आला.डाॅ.गोपाल चव्हाणांनी रात्री उशिरा ही त्यांना ताबडतोब दाखल करुन घेत त्वरीत उपचार सुरू केले.पेशंटची दयनीय अवस्था बघता स्वतःच रक्त पिशव्या व इतर आवश्यक बाबी मिळवत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया हाती घेतली.रेनबो हॉस्पिटल ने हे एक आव्हान स्वीकारून आपल्या अनुभवतेच्या बळावर त्या महिलेवर अथक प्रयत्न करून गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेला व बाळाला जिवदान दिले.हा जणू वैद्यकिय क्षेत्रात आदर्श प्रस्थापित करणारा असाच प्रसंग आहे.

जात ,पात,धर्म ,प्रांत व वेष भाषा यांचे बंधन झुगारून केवळ रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजुन रुग्णालयात आलेल्या रुग्णाला जिवाचं रान करून जेव्हा डॉक्टर जीवदान देतात तेव्हा नातेवाईकांच्या प्रतिक्रिया हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या ठरतात.तसा सुखद अनुभव याप्रसंगी आला.डाॅ.गोपाल चव्हाण आमच्या साठी देव होऊन आले.त्यांचे रेनबो हाॅस्पिटल आमच्या साठी देवालय ठरले.आम्ही त्यांचे ऋण जन्मभर विसरु शकणार नाही.अशा हृदयस्पर्शी प्रतिक्रिया रुग्णाचे नातेवाईक राजुसिंग चीतोडीया,रामसिंग चितोडीया नी माध्यमांशी बोलताना दिल्या.

नांदेड परीसरातच नव्हे आजुबाजुच्या अनेक जिल्ह्यासह थेट तेलंगणापासुन रेनबो हाॅस्पिटलला रुग्ण मोठ्या विश्वासाने येतात.यशस्वीतेची दर्जेदार खात्री देणारे हाॅस्पिटल म्हणुन सदर दवाखान्याचा सर्वत्र नावलौकिक आहे.या अगोदरही एकापेक्षा एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अतिशय माफक दरात पार पाडण्याचे मानवीय कार्य रेनबो हॉस्पिटल ने पार पाडले आहे. सदर शस्त्रक्रियेसाठी डॉ.अनिल साखरे, डॉ गोपाल चव्हाण, डॉ.स्नेहल सरतापे, डॉ अमोल मोरे, डॉ शिल्पा चव्हाण,भुलतज्ञ डॉ.रामकिशन आवर्दे, फिजिशिअन डॉ.राहुल घंटे, रवी वायवळे सह संपूर्ण रेनबो टिम ने अथक व शर्थीचे प्रयत्न करत एक महिलेसह तिच्या बाळाचे जीव वाचवले त्याबद्दल सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Complicated surgery successful in Rainbow Hospital..!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded MP Vasantrao Chavan : प्रतिकूल परिस्थितीत निवडणुका जिंकणारा नेता गेला -NNL
Next Article The funeral will be held shortly : वसंतराव चव्हाण यांच्यावर नायगावात मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

life certificate : डिजिटल क्रांतीमुळे ज्येष्ठ, विधवा व दिव्यांगांना घरबसल्या ‘जीवन प्रमाणपत्र’ सुविधा

August 13, 2025

Sahebrao Kambale ; मतदार संघाच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठवणार – साहेबराव कांबळे -NNL

November 7, 2024

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक क्षेत्रातील कामगार / कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी -NNL

December 16, 2022

sprinklers : कडाक्याच्या थंडीतही रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांची झुंज; स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिकांचे संरक्षण

December 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Gurmeetsingh Tamana ; गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांना नियमानुसार पदोन्नति मिळावी : गुरमीतसिंघ टमाना

A unique interpretation : विठ्ठल भक्तीच्या गितांचा अनोखा आविष्कार, कुसूम सभागृहात रंगला ‘गजर हरिनामाचा’

Gharkul scheme ; देगलूर तालुक्यांमध्ये घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची होणारी लुबाडणूक थांबवा…!

Sanjay Warkad ; भगवान बिरसा मुंडे यांचा तरुणांनी आदर्श घ्यावा तहसीलदार संजय वारकड

शिवणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने २६ व २७ आगस्ट रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?