Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Compensation should be given to the farmers ; अतिवृष्टीमुळे नुकसानीत आलेल्या हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी -NNL
नांदेड कृषी September 9, 2024

Compensation should be given to the farmers ; अतिवृष्टीमुळे नुकसानीत आलेल्या हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 9, 20241
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार। हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याचे काठावरील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने मोठा फटका बसला आहे, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजितदादा गट अभिषेक लूटे यांनी एका निवेदनाद्वारे मंत्री पाटील यांच्याकडे केली आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक लुटे यांनी म्हंटले आहे की, हिमायतनगर तालुक्यात आँगस्ट – सप्टेंबर -2024 मध्ये मुसळधार पाऊन होऊन शेतजमीन पाण्याखाली गेली व नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्याची जमीन खरडून गेली.
आहे.

हिमायतनगर तालुक्यात हिमायतनगर, सरसम व जवळगाव अशी तिन मंडळे असून, तिन्ही मंडळामध्ये खुप जाप्त प्रमाणात पाऊन झाला, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, तात्काळ मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटांतून बाहेर काढणे महत्वाचे आहे. तरी मंत्री महोदयांना याची दखल घेऊ हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत देण्यात यावी असेही निवेदनात म्हंटले आहे.

Compensation should be given to the farmers on the banks of the river channel in Himayatnagar taluka who were damaged due to heavy rains
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleडिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागी व्हा – अनिल वाघमारे -NNL
Next Article Chhatrapati Sambhaji Raje ; स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड मधील हदगाव हिमायतनगर भागात ओला दुष्काळ पाहणी दौरा -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sant Motiram Maharaj ; आळंदी येथे संत मोतीराम महाराज पुरस्काराने हभप।आत्माराम महाराज रायवाडीकर सन्मानित , संत पुरस्काराचे वितरण – NNL

December 3, 2024

Hind-Di-Chadar : नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन

January 9, 2026

Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु

February 4, 2026

Urudu Students waiting Books ; हदगाव-तामसा जिल्हा परिषद शाळांतील उर्दु विद्यार्थ्यांना अद्यापही पुस्तके मिळाली नाहीत; शैक्षणिक नुकसान

June 28, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Inspection of damaged area : नुकसानग्रस्त भागाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी -NNL

ट्रक व दुचाकी अपघातात एक ठार एक जखमी… NNL

Prof. Kiran Kumar Johare : प्रा. किरणकुमार जोहरे यांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर -NNL

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात भगवा पंधरवाडा : २५ जून ते 10 जुलै पर्यंत प्राथमिक सदस्य नोंदणीसह विविध कार्यक्रम -NNL

सिडको मोढां प्रकल्पातील होलसेल व्यापारी संकुल मध्ये रस्ता दुरूस्ती तात्काळ करा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?