Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Bhoomipujan ; सहयोग, इंदिरा नगरात ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन – NNL
नांदेड राजकीय October 12, 2024

Bhoomipujan ; सहयोग, इंदिरा नगरात ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन – NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 12, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांच्या प्रयत्नातून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विकास निधीतून सहयोग नगर, इंदिरा नगर मधील मंजूर झालेल्या विकास कामांचे दि. ११ ऑक्टोबर रोजी सहयोग नगर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

शहरातील सहयोग नगर, इंदिरा नगर मधील नागरिकांच्या मागणीनुसार साहेबराव गायकवाड यांनी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा करून गणपती मंदिर ते नागेंद्र अलशेट्टी यांच्या घरापर्यंत नालीवरील छत, सिनू यांच्या गिरणी समोरील रस्ता व नाली, भिमराव सोनाळे यांच्या घराशेजारील बोळी मधील अंतर्गत रस्ते, नाली इंदिरा नगर मधील सीसी रस्ता आदी कामांसाठी ५५ लक्ष रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व निधी मंजूर करून दिला. या निधी मधील कामांचे भूमिपूजन सहयोग नगर मधील ज्येष्ठ नागरिक व मित्रपरिवार यांच्या हस्ते करण्यात आले.

ही सर्व कामे मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने सहयोग नगर मधील सर्व नागरिकांकडून भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांचे कौतुक केले जात आहे. सदरील भूमिपूजन कार्यक्रमास नारायणराव ढेपे, राजेश बिर्‍हाडे, उतकर काका, रमेश कोकरे, भिमराव सोनाळे संजय मांजरमकर, प्रतिसाद खरात, सुरेश इंगोले, तात्या गुरु मनाठकर, शंकरराव साळवे, विश्वनाथ पाटील, गरुड अण्णा, महेश एडके, गोपी कांबळे, गौरव मनाठकर, राहुल कदम, माधव वैद्य, अमित गोडबोले, यश गायकवाड, चेतन कांबळे, पियुष लोणे, प्रणव आठवले, रोहित खंदारे, जब्बार शेख, सतीश वैद्य, तेजस राऊत, जय राऊत, ओम जगळपुरे,सिनू , सोपान काळबांडे, नितीन शिरसागर,फाजील भाई, यांच्या सह नगरातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.

Bhoomipujan of development works worth Rs. 55 lakhs in Indira Nagar Collaboration
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDhamma Chakra Promotion Day ; एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL
Next Article Dr. Hansraj Vaidya ; महाराष्ट्राच्या “शिंदे-फडणवीस-पवार” या लाडक्या सरकारकडून नांदेड भेटीत “मुख्यमंत्री ज्येष्ठ माय-बाप योजना”ची घोषणा अपेक्षित..! -डाॅ.हंसराज वैद्य – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Devendra Fadnavis : हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

September 27, 2024

sewage treatment plant soon : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सांडपाणी प्रक्रिया संयंत्राची लवकरच उभारणी

June 27, 2025

‘A helping hand’ ; ‘एक हात मदतीचा’ : खुशी सेवाभावी संस्थेचा पूरग्रस्तांना दिलासा शेकडो आपत्तीग्रस्तांना बबलू टेकाळे यांचा दिलासा

August 23, 2025

e-Peak registration : ई-पीक नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक -NNL

September 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Uddhav Thackeray : मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला – उद्धव ठाकरें

actor Manoj Kumar : ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Padma Awards : पद्म पुरस्कार 2026 जाहीर : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण महाराष्ट्रातील 15 मान्यवरांचा सन्मान

Mp. Ashoka Rao Chavan : कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवावी – खा.अशोकराव चव्हाण -NNL

ISO Certification ; लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?