नांदेड

Citizens demand to remove handcarts | अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक या मार्गवरील हातगाडे हटवावीत नागरिकांची मागणी – NNL

नांदेड| अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक या भागातील नागरिकांनी ह्या मार्गांवरील अनाधिकृत हातगाडे हटवावीत अश्या मागणीचे निवेदन दि.22 जुलै रोजी जिल्हाधिकारी नांदेड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यामार्फत आयुक्तांना पाठविले आहे.

IMG 20240722 WA0023 Citizens demand to remove handcarts | अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक या मार्गवरील हातगाडे हटवावीत नागरिकांची मागणी - NNL

देण्यात आलेल्या निवेदनात नागरिकांचे म्हणणे आहे कि, आमची परवानगी न घेता काही व्यक्तींनी जबरदस्ती हातगाडे लावलेले आहेत. ह्या हातगाड्यामुळे सदरील रोडवर नेहमी ट्रैफिकजाम राहते एम्बुलन्स येण्या-जाण्यासाठी सुध्दा अवघड झाले आहे. आम्हाला घरातून बाहेर पडण्यासाठी सुध्दा अवघड होत आहे. हे हातगाडेवाले ग्राहकासोबत दादागीरी करुन नेहमी भांडण सुध्दा करीत आहेत.

IMG 20240722 WA0021 Citizens demand to remove handcarts | अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक या मार्गवरील हातगाडे हटवावीत नागरिकांची मागणी - NNL

सदरील हातगाडेवाले कचरा बाजुच्या नालीमध्ये टाकत आहेत व उरलेला कचरा रोडवर टाकत आहेत. त्यामुळे नालीचे पाणी तुंबत आहे व घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. तसेच सदरील हातगाडेवाले माईकव्दारे ओरडून ध्वनीप्रदुषण करत आहेत. करीता ताबडतोब साठेचौक ते नाईक चौक मेन रस्त्यावरील सर्व हाथगाडे हटवावीत. असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!