Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Urvashi Mahadev Temple Nanded ; सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड भव्य कावड यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत..महिला युवक भाविक भक्तांचा प्रतिसाद
नांदेड महाराष्ट्र August 6, 2025

Urvashi Mahadev Temple Nanded ; सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड भव्य कावड यात्रेचे विविध ठिकाणी स्वागत..महिला युवक भाविक भक्तांचा प्रतिसाद

NNL TeamBy NNL TeamAugust 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l हनुमान जन्मोत्सव समिती सिडको हडको व श्रीराम जन्मोत्सव समिती नांदेड यांच्या वतीने हिंदूं एकत्रिकरण साठी काढण्यात आलेल्या भव्य कावड यात्रेत महिला,युवक,नागरीकासह भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी होऊन मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला यावेळी पन्नास फुट कावड, महादेव तैलचित्र, महादेव पिंड या यात्रेचे आकर्षण होते,भजन टाळ यासह बमबम भोले,हरहर महादेव घोषणेने परिसर दणाणून गेला,6 जुलै रोजी श्री सिध्देश्वर महादेव मंदिर सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड येथे ही यात्रा आयोजित करण्यात आली होती, मुख्य मार्गावर विविध ठिकाणी फुलांची वृष्टी व चहा फराळ,केळी वाटप करून सहभागी भक्तांचे स्वागत करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे याही तिसऱ्या वर्षी हिंदू एकत्रीकरण साठी भव्य कावड यात्रेचा मार्ग श्रीसिद्धेश्वर महादेव मंदिर ND41 साईनगर बिडी कामगार कॉलनी सिडको ते हडको सिडको मार्ग महाराणा प्रतापसिहं चौक सिडको ते लातूर फाटा जुना मोंढा ते हनुमान पेठ,मुथा चौक ते देगांवचाळ मार्ग श्री उर्वशी महादेव मंदिर गंगाचाळ नांदेड या मार्गावर सकाळी 10 वाजता सुरू झाली, सकाळी यात्रे दरम्यान पावसाचे आगमन झाले.

सकाळपासूनच कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी महिला , युवक भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.सकाळी विधीवत पूजन व महाआरती करून झाली, श्री राम जन्मोत्सव समिती नांदेड, श्री हनुमान जन्मोत्सव सिडको हडको,भस्म रमैय्या मित्र मंडळ नांदेड व आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कावड यात्रेत नांदेड येथील श्रीराम जन्मोत्सव समितीचे संतोष ओझा, गणेश ठाकूर,कैलास यादव,कृष्णा बियाणी,मोहन पाटील यांच्या सह सिडको हडको परिसरातील माजी नगरसेविका ललिता शिंदे,नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख,संजय घोगरे,सिध्दार्थ गायकवाड,सतिश बसवदे,सचिन रावका,विनोद कांचनगिरे,नवनाथ कांबळे,राजु लांडगे,शाम वडजे,श्रीराम देशमुख,
आनंदा गायकवाड,विठ्ठल घाटे,राजु निखाते,पत्रकार रमेश ठाकूर,संतोष कांचनगिरे,सारंग नेरलकर ,शितल यन्नावार, यांच्या सह मान्यवर पदाधिकारी सहभागी होते.

हनुमान जन्मोत्सव समितीचे गजाननसिंग चंदेल,मन्मथ साबळे ,संतोष अवधुत, अभिषेक कटकुले, महेश सुर्यवंशी, लक्ष्मीकांत शिरेवार,सुरज कचछवे, परमेश्वर मोरे, संदेश भाबळे, ओंकार नाईक,विशाल शर्मा,विक्रम तुमा,पिंटू महाराज,यांच्या सह आजी माजी पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी,विविध प्रतिष्ठानचे प्रमुख यांनी सहभाग घेतला.

कावड यात्रा मार्गावर ढोलताशांच्या गजरात,भव्य रांगोळी फटक्यांची आतिषबाजी, विविध ठिकाणी विधीवत पूजन, महाआरती करून व फराळ केळी वाटप करून भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. कावड यात्रेचे दुतर्फा नागरीकांनी गर्दी करून ऊत्सफुर्त स्वागत केले.ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक बालासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

CIDCO to Urvashi Mahadev Temple Nanded grand Kavad Yatra welcomed at various places.. Response from women youth and devotees
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDeglur Strike ; जीव गेला तरी चालेल उपोषणापासून माघार घेणार नाही
Next Article Sahebrao Raut ; महात्मा गांधी प्राथमिक शाळा सिडकोच्या मुख्याध्यापक पदी साहेबराव राऊत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Balaji Mandir Devasthan at Hadko : हडको येथील बालाजी मंदिर देवस्थानचा २२ व्या ब्रह्मोत्सवा निमित्ताने,विविध धार्मिक कार्यक्रमासह मिरवणुकीचे आयोजन -NNL

September 25, 2024

socially conscious donation : विवाहातून कृतज्ञतेकडे : ‘सुमन-संगम’ यांची समाजनिष्ठ देणगी

July 24, 2025

Dispute Application ; दत्तमांजरी येथील सरपंचांना अपात्र घोषित करण्यासाठी विवाद अर्ज दाखल (सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने यांची माहिती)

February 12, 2025

Case registered : देगलूरमध्ये कृषी केद्रचालकाची शेतकर्यांना जीवे मारण्याची धमकी :गुन्हा दाखल

June 25, 2025
Advertisement
टॉप बातम्या

हडको येथील सर्वपक्षीय शोकसभेत स्व.वसंतराव चव्हाण यांना श्रध्दांजली -NNL

Pandharpur Special Train | पंढरपूर येथील आषाढी एकादशीला नांदेड विभागातून विशेष गाड्या धावणार – NNL

Ujjwala Padlawar : क्रांतिसिंह नानापाटील यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार कॉ.उज्वला पडलवार यांना मिळणे म्हणजे त्यांच्या कार्याची पावती : कॉ. गंगाधर गायकवाड

अष्टपैलू व्यक्तीमत्व: गं.ई. कांबळे -NNL

Liquor sales allowed late on Christmas and New Year : ख्रिसमस व न्यू इयर निमित्ताने मद्यविक्रीस उशिरापर्यत परवानगी; ३ दिवस रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहणार -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?