Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Chavdi : सम्राट अशोक प्राथमिक शाळेत चावडी वाचन व गणन
करियर नांदेड April 7, 2025

Chavdi : सम्राट अशोक प्राथमिक शाळेत चावडी वाचन व गणन

NNL TeamBy NNL TeamApril 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

उस्माननगर| निपून महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांचा बौध्दीक विकास व्हावा व सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडावेत. सर्व वर्गातील समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या वतीने निपून महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम घेण्यात आला आहे.

त्याअनुषंगाने मार्च ते जून या महिण्यात कमजोर विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्यासाठी शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य या उपक्रमात करावयाचे आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या क्षमता चाचण्या घेण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दि.५ मार्च रोजी कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील सम्राट अशोक प्राथमिक शाळेत चावडी वाचनासाठी उस्माननगर ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी माणिक शेषेराव काळम, अशोक काळम, मैनादीन फकीर, शिवदास डांगे, गोळेगावकर, शिवानंद काळम आदी मान्यवर या चावडी वाचनासाठी उपस्थित होते.

शाळचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी योग्य नियोजन आखून चावडी वाचन घेतले. यावेळी सर्व शिक्षकांनी अनमोल सहकार्य केले. यावेळी मन्मथ केसे, नितीन लाठकर, भगवान राक्षसमारे, शकील शेख, मनिषा भालेराव, रोहिणी सोनकांबळे, देविदास डांगे आदी शिक्षण उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी चावडीवाचनात अत्यंत उत्कृष्टरीत्या वाचन केले. या सर्व विद्याथ्यांचे, गायकन्यांचे अभिनंदन करण्यात आले.

at Samrat Ashok Primary School Chavdi Reading and Numeracy
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSamata Pandharvada : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे “समता पंधरवडा ” विशेष मोहिमेचे आयोजन
Next Article Blood donation camp : श्रीराम नवमीनिमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न – अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Subhadrabai Keshave English School : सुभद्राबाई केशवे इंग्लिश स्कुल येथे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन

January 31, 2025

the book release and journalist award ceremony ; 04 ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये कुलगुरुंच्या हस्ते होणार “चळवळीतील उपेक्षित बाप माणूस” पुस्तक प्रकाशन व पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळा

September 27, 2024

Shri Renukadevi Sansthan ; श्री रेणुकादेवी संस्थान तर्फे वृद्धाश्रमातील महिला, पुरुषांना चादर,सतरंजी व इतर साहित्यांचे वाटप

January 25, 2025

महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आणि बालाजी पुयड यांच्यामध्ये शाब्दिक राडा; नांदेडमध्ये पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर – NNL

June 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

crop insurance scheme : शेवटच्या दिवसांची वाट न बघता अधिकाधिक शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे कृषी विभागाचे आवाहन

Nanded Police raided : नांदेड पोलीसाकडुन मालेगाव रोड निवासी फ्लॅटमध्ये अनैतीक व्यवसाय ठिकाणी छापा -NNL

Gurupurnima Accounts : 3 Gurus and others | गुरूपौर्णिमा लेखांक : ३ गुरु आणि इतर -NNL

District Teacher Award : उस्माननगर येथील कन्या शाळेचे सहशिक्षक सोनकांबळे यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार -NNL

Municipal CIDCO Regional Office ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसरणी भागात नदीच्ये पाणी अनेक घरात, पाच अपातीनिवारण केंद्र.. – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?