Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
नांदेड सोशल वर्क February 9, 2026

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

लोहा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक; डीजे बंदी व नियमांचे पालन करण्याचे निर्देश
NNL TeamBy NNL TeamFebruary 9, 20262
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लोहा| लोहा शहरात दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोहा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस तहसीलदार विठ्ठल परळीकर प्रमुख उपस्थित होते.

शिवजयंती उत्सव शांततेत, सलोख्याने व विधायक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार परळीकर यांनी केले. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता झालेल्या या बैठकीत, शहरात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याची माहिती देण्यात आली. यंदा हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

बैठकीस पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, गटनेते भास्कर पवार, शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष सुधाकर पावत, नगरसेवक हरिभाऊ चव्हाण, बालाजी खिल्लारे, गंगाधर महाबळे, सदा तेलंग, मारुती जंगले, राजेश गौस, उपनगराध्यक्षांचे प्रतिनिधी गौस पटेल, जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल धुतमल, प्रसिद्धी प्रमुख इमाम लदाफ, कोषाध्यक्ष बाळासाहेब कळकेकर, उपाध्यक्ष योगेश कदम, विलास चुडावकर, पोलीस उपनिरीक्षक मारुती सोनकांबळे, भोसले, बीएसडीचे प्रमुख जमादार सदाशिव जामकर, श्री गिरे, अन्वर पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी शिवजयंतीनिमित्त घ्यावयाच्या सुरक्षाविषयक काळजी, वाहतूक नियोजन तसेच डीजे बंदीचे नियम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दरम्यान, नगराध्यक्ष शरद पवार व उपनगराध्यक्ष करीम शेख यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, शहरात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी गटनेते भास्कर पाटील पवार व गंगाधर महाबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

appeal from Tehsildar Parlikar Celebrate Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti in peace
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleillegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
Next Article profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Apsara ice creams : मुंबई च्या लोकप्रिय ठरलेल्या ‘अप्सरा आइसक्रीमस‘ चे आज 10 ऑगस्ट रोजी नांदेड लॉन्चिंग होणार

August 9, 2025

Apeel Belkhode ; देवाभाऊ फाउंडेशनचे तालुका सह-समन्वयकपदी अपील बेलखोडे यांची नियुक्ती

October 15, 2025

eye and health camp : ज्येष्ठ नागरिकांच्या नेत्र व आरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

December 16, 2024

Grandson murdered grandmother : नातवाने आजीचा खून करून दागिन्यांसह रक्कम केली लंपास; हिमायतनगर तालुक्यातील टेम्भूर्णी येथील घटना

June 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Formar mla Subhash sabane ; देगलूर तालुक्यातील तमलुर येथील मठासाठी एक कोटी रुपय निधी मंजूर -NNL

Pickpocket was caught : नांदेड रेल्वे स्थानकावर पॉकेटमार चोर पकडला : रेल्वे मदत ॲपमुळे प्रवाशाला न्याय

Krishna kant Bawa : बंदासिंघ बहादूर यांचा इतिहास पंजाब सह भारतीयांना साठी शक्तीबल आणि प्रेरणा देणारा- कृष्णकांत बावा

Fake government decision in Shinde-Fadnavis regime..! अहो आश्चर्यम्…..! शिंदे-फडणवीस शासनात चक्क बनावट शासन निर्णय -NNL

डॉ. शंकरराव चव्हाण जयंती निमित्त योनेक्स सनराईज राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?