Friday, May 15

Tag: appeal from Tehsildar Parlikar

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

नांदेड, सोशल वर्क
लोहा| लोहा शहरात दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोहा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस तहसीलदार विठ्ठल परळीकर प्रमुख उपस्थित होते. शिवजयंती उत्सव शांततेत, सलोख्याने व विधायक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करावा, असे आवाहन तहसीलदार परळीकर यांनी केले. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता झालेल्या या बैठकीत, शहरात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याची माहिती देण्यात आली. यंदा हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्याचा विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले. बैठकीस पोलीस ...
error: Content is protected !!