Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

शिवसेनेच्या वतीने मतदार संघाची पाहणी..! शिवसेना उभाठाचे संतोष टारपे डॉक्टर रमेश मस्के यांनी केली गाव निहाय पाहणी -NNL

शिवसेनेच्या वतीने मतदार संघाची पाहणी..! शिवसेना उभाठाचे संतोष टारपे डॉक्टर रमेश मस्के यांनी केली गाव निहाय पाहणी -NNL

नांदेड, हिंगोली
हिंगोली। कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष टारफे व कळमनुरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना नेते डॉ. रमेश देवराव मस्के (नाईक) यांनी दि.16/07/2024 रोजी रात्री झालेल्या सिरसम,लोहरा,पिंपळदरी, सावरगाव,धोत्रा, पळसोना, बोरजा,खडकद,वऱ्हाडी, भटसावंगी,येथे अतिवृष्टी,ढगफुटी सदृश पावसामुळे झालेल्या नुकसानीची व लोहरा येथील तळे फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या. पिके, फळबागा, सिंचन व शेती साहित्य, विद्युत मोटारी इ. वाहून गेले, जमिनी खरडून गाळ वाहून विहीर बुजण गेल्या,विद्युत पोल,पाइप,डी.पी. इ. न भरुन निघणारे नुकसान झाले. याबद्दल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, धीर देत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना तातडीने योग्य तो मोबदला देण्यासोबतच यासर्व गोष्टींचा विचार व्हावा यासाठी संपर्क केला . शिवसेना जिल्हा सं...
District Industries Center Policies of Government regarding MSME Sector | जिल्हा उद्योग केंद्राची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात सरकारची धोरणे-उपक्रमाबाबत सोमवारी कार्यशाळा  -NNL

District Industries Center Policies of Government regarding MSME Sector | जिल्हा उद्योग केंद्राची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात सरकारची धोरणे-उपक्रमाबाबत सोमवारी कार्यशाळा -NNL

नांदेड
नांदेड| जिल्हा उद्योग केंद्र या कार्यालयाची एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य व केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत एक दिवशीय कार्यशाळा सोमवार 22 जुलै रोजी उद्योग भवन नांदेड येथे सकाळी 9.30 वा. आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभाग व संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. या कार्यशाळेचा उद्देश हा नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांचे उत्पादन जागतिक बाजारात नेणे हा असून सदर कार्यशाळेत स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे, निर्यात प्रक्रिया, खरेदीदार आणि विक्रेते शोधणे, निर्यात कर्ज आणि अनुदान योजना, पॅकिं...
Prime Minister Crop Insurance | प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ -NNL

Prime Minister Crop Insurance | प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ -NNL

नांदेड
नांदेड| "प्रधानमंत्री पीक विमा योजना" खरीप हंगाम-२०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास 31 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नांदेड जिल्हयातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी राज्यात राबविण्यास 26 जून 2023 च्या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरू केली असून सहभागाची अंतिम मुदत 15 जुलै 2024 अशी निश्चित करण्यात आली होती. शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्द...
Free prosthesis, assistive device measurement for disabled | दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव, सहायभूत साधन मोजमाप – नाव नोंदणी शिबिराचे आयोजन -NNL

Free prosthesis, assistive device measurement for disabled | दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव, सहायभूत साधन मोजमाप – नाव नोंदणी शिबिराचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड| जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन व एलिम्को, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी सी.एस.आर च्या माध्यमांतून मोफत कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधनांचे मोजमाप - नावनोंदणी शिबीराचे मंगळवार दि. २३ व २४ जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शहराच्या मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. मोजमाप शिबिरासाठी दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, यु.डी.आय.डी कार्ड, ऑडिओग्राफ (श्रवणयंत्रासाठी), दिव्यांगत्व दिसेल असे २ फोटो असणे आवश्यक आहे. मोजमाप - नावनोंदणी शिबिरानंतर दिव्यांगाना कृत्रिम अवयव, सहायभूत साधनांचे वाटप अंदाजित एक महिन्याच्या कालावधीत वाटप शिबिरात करण्यात येणार आहे. या शिबिरात सी.एस.आर अंतर्गत मोटराइज्ड ट्रायसिकल, ट्रायसिकल, व्हीलच...
‘Saturday’ is my favourite…! | ‘शनिवार’ माझ्या आवडीचा…! -NNL

‘Saturday’ is my favourite…! | ‘शनिवार’ माझ्या आवडीचा…! -NNL

नांदेड, लेख
नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविणे बाबतचे शासन परिपत्रक मार्चमध्ये येऊन धडकले आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वारे वाहू लागले. त्याला कारणही तसेच मजेशीर व गंमतीदार आहे असेच म्हणावे लागेल. या परिपत्रकानुसार दर शनिवारी राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये प्रचलित वर्गांऐवजी दप्तराविना शाळा भरणार व विद्यार्थ्यांचा शनिवार हा वेगळ्या कार्यपद्धतीद्वारे आनंददायी व मनोरंजक स्वरूपाचा होणार आहे. सध्याच्या काळात मुलांच्या हसण्या- खेळण्याच्या- बागडण्याच्या वयात विद्यार्थ्यांना ताण, तणाव, उदासीनता व नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे; यावर उपाय म्हणून शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवत होती आणि 14 मार्च 2024 रोजी निघालेल्या शासन परिपत्रकामुळे याची जणू परिपूर्तीच झाली. या ...
Selection of Jeevan Ghogre Patil | नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी जीवन घोगरे पाटील -NNL

Selection of Jeevan Ghogre Patil | नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी जीवन घोगरे पाटील -NNL

नांदेड
नांदेड| नांदेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांची नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रक सदस्यपदी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी निवड केली आहे. सदर निवड राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या शिफाशीवरून करण्यात आली. नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर जीवन पा. घोगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी पालकमंत्री गिरीष महाजन यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निवड केल्याबद्दल पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. तसेच निवड केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचे जीवन पाटील घोगरे यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक...
Selection of Tejbir Singh | चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंघ यांची निवड -NNL

Selection of Tejbir Singh | चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंघ यांची निवड -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| चीन येथील टाईपाई येथे होणा-या दुसरी एशियन युनिव्हर्सिटी अर्चरी क्रीडा स्पर्धा -२०२४ साठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील खेळाडू तेजबीरसिंघ जहागीरदार यांची निवड झाली आहे. ही स्पर्धा दि. ३० ऑगष्ट ते १ सप्टेंबर २०२४ दरम्यान चिन येथील टाईपाई येथे संपन्न होणार आहे. कलिंगा इटिटयूट ऑफ टेक्नोलॉजी भुनेश्वर येथे दि. १२ ते १४ जुलै दरम्यान निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये विद्यापीठातर्फे तेजबीरसिंघ जागीरदार याने सहभाग घेतला होता. त्यात तेजबीरसिंघ जहागीरदार यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडी बाबतचे पत्र कलिंगा इटिटयूट ऑफ टेक्नोलॉजी भुनेश्वर यांनी विद्यापीठास दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी तेजबीरसिंघ जहागीरदार यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे...
Prasad Lokhande of Nanded planted the flag of Maharashtra | नांदेडच्या प्रसाद लोखंडे यांने महाराष्ट्राचा झेंडा रोवला -NNL

Prasad Lokhande of Nanded planted the flag of Maharashtra | नांदेडच्या प्रसाद लोखंडे यांने महाराष्ट्राचा झेंडा रोवला -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| आयआयटी दिल्ली तर्फे आयोजित DD ROBOCON 2024 प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे महाराष्ट्र राज्य येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत भारत देशातुन दुसरा क्रमांक पटकावून महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दिनांक 13 व 14 जुलै 2024 रोजी त्यागराज स्टेडियम दिल्ली येथे आयोजित केलेल्या या प्रदर्शनात भारत देशातून विविध राज्यातून 46 कॉलेजनी सहभाग घेतला होता. सदर प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरींग पुणे या महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करुन भारत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. ही महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची गोष्ट असून सदर महाविद्यालयाच्या टिममध्ये श्रीमती सुषमा लक्ष्मीकांत लोखंडे - दस्तूरकर यांचा सुपुत्र प्रसाद लक्ष्मीकांत लोखंडे याने स्वतः तयार केलेल्या कीपॅड क...
सिडको स्मशान भुमि दुरावस्था, माजी उपमहापौर विनय पाटील यांनी राबविली स्वच्छता मोहीम -NNL

सिडको स्मशान भुमि दुरावस्था, माजी उपमहापौर विनय पाटील यांनी राबविली स्वच्छता मोहीम -NNL

नांदेड
नवीन नांदेड। मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको स्मशानभुमि मध्ये झालेल्या दुरावस्था प्रकरणी अखेर माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी तात्काळ जेसीबी साह्याने व स्वच्छता कर्मचारी यांच्या मार्फत परिसरातील स्वच्छता व चिखलाचे झालेले मैदान गिटी यांच्या सहायाने परिसर कायापालट केला जवळपास साह तास चाललेल्या अभियान मुळे परिसर स्वच्छ व सुंदर झाला, या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले. सिडको परिसरात असलेल्या एकमेव असलेल्या या स्मशान भुमि मध्ये अंत्यसंस्कार करावयास आल्यानंतर अनेक अडचणी मयताच्या नातेवाईक यांना तोंड द्यावे लागत होते, तर परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, घाणीचे साम्राज्य, दुरंगधी,यामुळे मोठया प्रमाणात अडचणी जाणवत होत्या. अखेर १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, पत्रकार व बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी व साफ सफाई कर्मचारी ...
error: Content is protected !!