Tuesday, July 7

नांदेड

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Episode from Amarnath Cave – Last Author :- Dharmabhushan Adv.Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – शेवटचा लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

Episode from Amarnath Cave – Last Author :- Dharmabhushan Adv.Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – शेवटचा लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

नांदेड, लेख
लेखमालेला वाचकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.अमरनाथच्या गुहेतून ही लेखमाला वाचून वाचकांनी दिलेल्या असंख्य प्रतिक्रिया पैकी जागेअभावी निवडक प्रतिक्रिया या भागात प्रसिद्ध करण्यात येत आहे. - संपादक माणिक गुमटे समयसूचकता, वेळेवर योग्य तो निर्णय घेणे, लीडरशिप, प्रसंगावधान, आणि सगळयांना बरोबर घेऊन चालणे हे सगळे गुणधर्म एकाच व्यक्ती ठिकाणी येणे तसे पाहिले तर क्वचितच पाहायला मिळते. भाऊ, ईश्वराने, विधात्याने हि वरील गुणवत्ता तुम्हाला प्रदान केली आहे. या व्यतिरिक्त इतरही अनेक गुण जसे सामाजिक कार्य, गरीबां बद्दल असलेली दया, ममता, प्रेम आणि विविध प्रकारची कामे यशस्वी रीत्या पुर्ण करण्याची क्षमता तुमच्यात आहे. त्या मुळे काश्मीर, श्री अमरनाथ यात्रा, वैष्णव देवी यात्रा, सोबत दिल्ली, आम्रूतसर, हे सगळे शंभर यात्रेकरू ना सोबत घेऊन यशस्वीपणे पूर्ण करणे हे केवळ तुम्हालाच जमते. अनेक...
A public protest against the sloppy planning of the municipality | नांदेड शहरातील खड्डेमय रस्त्यावर बेशरमाची झाडे लावून गांधीगिरी -NNL

A public protest against the sloppy planning of the municipality | नांदेड शहरातील खड्डेमय रस्त्यावर बेशरमाची झाडे लावून गांधीगिरी -NNL

नांदेड
नांदेड| शहरातील खड्डेमय रस्त्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना युवासेनेचे मनोज यादव यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वे स्टेशन रोडवर बेशरमाची झाडे लावून गांधीगिरीच्या मार्गाने महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलन कर्त्यानॆ हातात विविध फलक घेऊन निदर्शने केली. यावेळी भाया शर्मा, गौतम जैन, राजू यादव, शैलेशसिंह रावत, गणेश पेन्सलवार, वैष्णव महाराज, आमेर कुरेशी आदींसह अनेकांची उपस्थिती होती. छायाचित्र करणसिंह बैस...
Salutations to all great Gurus on the occasion of Guru Poornima | गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व महान गुरुना वंदन….NNL

Salutations to all great Gurus on the occasion of Guru Poornima | गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व महान गुरुना वंदन….NNL

Blog, नांदेड, लेख
सर्व प्रथम मी माझ्या आईला वंदन, प्रणाम करते आपल्या सर्वांचा प्रथम गुरु आपली आई मी माझ्या कावेरी मातेला प्रणाम करते जिले मला हात धरूण अ' 'आ' 'ई' लिहायला शिकवले 'शुभं करोती कल्याणम' हि प्रार्थना तिनेच आम्हा भावंडाना शिकवले. अशा माझ्या जीवनातल्य प्रथम गुरुस बारंबार प्रणाम 'आ' म्हणजे आत्मा 'ई' म्हणजे ईश्वर अशी ही आई..... 'गु' या शब्दाचा अर्थ अंधकार 'र' या शब्दाचा अर्थ प्रकाश, तेज अंधकाराकडुन प्रकाशाकडे जे घेवून जातात. ते गुरु संत कबीरदास गुरु बददल म्हणतात.... "सारी धरती को में कागज बनाऊ" " सात समुद्र की में शाहि बनाऊ" मन को में लेखनी बनाऊ" फिर भी में इतनी महिमा न लिख सकु असे असतात गुरु,,,, साधारण माणसाचे जीवन तेजोमय जीवन फक्त आपले गुरुच बनवू शकतात. गुरु म्हणजेच माऊली, माता, आई. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु.. ज्ञानाचा अथांग सागर म्हणजे गुरु अशा गुरुना आपण बारंबार प्रणाम करूयात चिखलातुन ...
Ad Balasaheb Ambedkar will take out reservation rescue yatra | वंचित बहुजन आघाडी आरक्षण बचाव यात्रा काढणार- अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची माहिती -NNL

Ad Balasaheb Ambedkar will take out reservation rescue yatra | वंचित बहुजन आघाडी आरक्षण बचाव यात्रा काढणार- अॅड बाळासाहेब आंबेडकर यांची माहिती -NNL

नांदेड
नांदेड| मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात नामांतर काळासारखी स्थिती निर्माण झाली असून, समाजात शांतता व सलोखा रहावा .यासाठी वंचित बहुजन आघडीच्या वतीने आगामी काळात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी नांदेडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत वंचितचे फारुख अहेमद, ऍड. अविनाश भोसीकर, शिवा नरंगले, श्याम कांबळे यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना अॅड आंबेडकर म्हणाले की, सध्या आरक्षणावरून उद्भ‌वलेली परिस्थिती चांगली नाही. कोणतेही राजकीय पक्ष आपली भूमीका मांडायला तयार नाहीत. सध्याचे सरकार कोपर्डी, मराठा आरक्षण या विषयावरुन लोकांना वाऱ्यांना सोडतांना दिसत आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी शांतता व समाजात सलोखा अबाधीत राहण्यासाठी व आरक्षण टिकावे यासाठी प्रयत्न करत आह...
Shashikant Mahavarkar will take charge in Pimpri Chinchwad in Shahaji Umap Nanded..! | शहाजी उमाप नांदेडमध्ये शशिकांत महावरकर पिंपरी चिंचवडमध्ये स्वीकारणार पदभार..! -NNL

Shashikant Mahavarkar will take charge in Pimpri Chinchwad in Shahaji Umap Nanded..! | शहाजी उमाप नांदेडमध्ये शशिकांत महावरकर पिंपरी चिंचवडमध्ये स्वीकारणार पदभार..! -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। शासनाने नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षकपदी शहाजी उमाप यांची नियुक्ती केली होती. या पदावर सध्या कार्यरत विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची सीआयडी पुणे या पदावर बदली करण्यात आली होती. मात्र शशिकांत महावरकर हे बदली आदेशाविरूद्ध न्यायालयात (कॅट) मध्ये गेले होते. यावर नुकतीच सुनावणी झालीअसून, शासनाच्या वतीने शशिकांत महावरकर यांना पिंपरी चिंचवड येथे नियुक्ती देण्यात आल्यामुळे शहाजी उमाप यांची नांदेड उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहाजी उमाप नांदेडाला तर शशिकांत महावरकर पिंपरी चिंचवडला लवकरच रुजू होणार आहेत. गेल्या आठवड्यापासून नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षकपदाच्या बदलीचे नाट्य चांगलेच गाजले आहे. शहाजी उमाप यांच्या नियुक्तीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या अनेकांनी उमाप यांचं अभिनंदन करत स्वागताची तयारी सुरु केली होत...
A School Auto overturned near Balegaon in Umri taluka | उमरी तालुक्यातील बळेगावजवळ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा स्कुल ऑटो उलटला; एक विद्यार्थी ठार दोन गंभीर -NNL

A School Auto overturned near Balegaon in Umri taluka | उमरी तालुक्यातील बळेगावजवळ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा स्कुल ऑटो उलटला; एक विद्यार्थी ठार दोन गंभीर -NNL

नांदेड
उमरी| तालुक्यातील हातणीवरुन विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या एका ऑटो समोर आलेल्या हरणाला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो उलटला आहे. या दुर्घटनेत एक विद्यार्थी ठार झाला तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.१९ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी उमरी पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. नांदेड जील्ह्यातील बळेगाव येथे असलेल्या कृष्णाई हायस्कूल येथे दररोज शाळेच्या ऑटो मधून विद्यार्थ्यांची ने आन केली जाते. शुक्रवारी सकाळी हातणीवरुन ९ वाजता विद्यार्थ्यांना घेवून सदर ऑटो बळेगावच्या दिशेने निघाली. ऑटो भरधाव वेगात जात असताना अचानक रस्त्यात हरण आले, त्या हरनाला वाचविण्याच्या नादात हातणी ता. उमरी येथील रस्त्यावर खाली उरल्याने ऑटो उलटला. या दुर्घटनेत ऑटोमधील गणेश गोविंद निलेवाड व १३ वर्षे वर्ग ७ वा हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर साक्षी सय्याजी नि...
Dr. Shankarao Chavan Government Medical College | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन -NNL

Dr. Shankarao Chavan Government Medical College | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड| शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते पार पडला. सदर स्पर्धेतील विजेत्यांना अधिष्ठाता डॉ. देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्याबाबत विद्यार्थ्यांना समाजात जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित केले. वत्कृत्व स्पर्धेमध्ये या महाविद्यालयातील तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातल विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला. एकूण 100 विद्यार्थ्यांनी रांगोळी, पोस्टर, कविता, घोषवाक्य, निबंध आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अधिष्ठाता यांनी अवयवदानाच्या महत्वावर प्रक...
Beloved sister and ration card registration camp completed | लाडकी बहीण व राशन कार्ड नोंदणी शिबिर संपन्न -NNL

Beloved sister and ration card registration camp completed | लाडकी बहीण व राशन कार्ड नोंदणी शिबिर संपन्न -NNL

नांदेड
नांदेड| येथील हनुमान गड परिसर व गोविंदनगर भागात युवा नेते डॉ. विश्‍वास कदम यांच्या पुढाकारातून नागरिकांच्या सोयीसाठी लाडकी बहीण व राशन कार्ड नोंदणी शिबिर आणि नवीन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. .खा.वसंतराव चव्हाण व कॉंग्रेस चे जेष्ठ नेते बि.आर.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक तथा युवा नेते माश्री विश्वासराव कदम यांनी त्यांच्या डॉ विश्वासराव कदम विचार मंच च्या माध्यमातून शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन मतदार नोंदणी,लाडकी बहीण योजना व राशन कार्ड यासाठी उत्तर विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार १९ जुलै रोजी दिवसभरात प्रभाग ३ व ४ येथे साहिल शेख व उद्भव लांडगे यांनी या अभियानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मा.उपमहापौर आनंद चव्हाण व माजी सनदी अधिकारी श्री एकनाथराव मोरे यांनी भेट देऊन पाहणी केले व नोंदणी अभियान शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागर...
A police officer waiting for promotion | फौजदारकीची परीक्षा दिलेल्या पोलीस बांधवाना पदोन्नतीची प्रतीक्षा -NNL

A police officer waiting for promotion | फौजदारकीची परीक्षा दिलेल्या पोलीस बांधवाना पदोन्नतीची प्रतीक्षा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दहा वर्षापूर्वी पोलिस खात्यांतर्गत अनेक पोलिस बांधवानी फौजदारकीची परीक्षा दिल्या. यापैकी उत्तीर्ण झालेल्या पोलिसांच्या नियुक्तीचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे अनेक पोलिस बांधव स्टार विनाच निवृत्त झाले असल्याने पोलिस दलामध्ये नाराजी आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तीर्ण झालेल्या पोलिसांचे स्टार लावून याना पदोन्नती द्यावी अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिस खात्यात पोलिस शिपाई पदापासून काम करणाऱ्या पोलिसांना सेवेत दहा वर्षे बजावल्यानंतर खात्यांतर्गत परीक्षा देवून फौजदार होण्याची संधी असते. २०१३ साली राज्यातील हजारोहून अधिक पोलिस बांधवानी परीक्षा घेण्यात आली. त्यात सर्वाधिक पोलिस बांधव फौजदार परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. ११ वर्षापूर्वी पोलिस खात्यांतर्गत फौजदारकीची जाहिरात सुटल्यानंतर परत अशी जाहिरात आलीच नाही. एकीकडे लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्...
Blood donation camp | डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न; आयएमएच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन -NNL

Blood donation camp | डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न; आयएमएच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड| येथील आय एम ए च्या जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने एक जुलै रोजी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरा साठी अनेक डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. एमए आयोजित रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष डॉक्टरांसोबतच महिला डॉक्टरांनीही भरभरून सहभागी या रक्तदान शिबिरात नोंदवित ३० पेक्षा जास्त डॉक्टरांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जिजाऊ ब्लड बँक नांदेडच्या वतीने रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन नांदेड चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर तसेच सचिव डॉक्टर राहुल लव्हेकर यांच्यासह आयएमएच्या सदस्य डॉक्टरांनी परिश्रम घेतले...
error: Content is protected !!