HomeनांदेडBlood donation camp | डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न; आयएमएच्या वतीने...

Blood donation camp | डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न; आयएमएच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन -NNL

नांदेड| येथील आय एम ए च्या जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने एक जुलै रोजी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरा साठी अनेक डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले.

एमए आयोजित रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष डॉक्टरांसोबतच महिला डॉक्टरांनीही भरभरून सहभागी या रक्तदान शिबिरात नोंदवित ३० पेक्षा जास्त डॉक्टरांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरासाठी जिजाऊ ब्लड बँक नांदेडच्या वतीने रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन नांदेड चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर तसेच सचिव डॉक्टर राहुल लव्हेकर यांच्यासह आयएमएच्या सदस्य डॉक्टरांनी परिश्रम घेतले

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments