Monday, June 29

Tag: Blood donation camp held on Doctor’s Day; Organization

Blood donation camp | डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न; आयएमएच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन -NNL

Blood donation camp | डॉक्टर्स डे निमित्त रक्तदान शिबिर संपन्न; आयएमएच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड| येथील आय एम ए च्या जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने एक जुलै रोजी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरा साठी अनेक डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. एमए आयोजित रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष डॉक्टरांसोबतच महिला डॉक्टरांनीही भरभरून सहभागी या रक्तदान शिबिरात नोंदवित ३० पेक्षा जास्त डॉक्टरांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी जिजाऊ ब्लड बँक नांदेडच्या वतीने रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन नांदेड चे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर तसेच सचिव डॉक्टर राहुल लव्हेकर यांच्यासह आयएमएच्या सदस्य डॉक्टरांनी परिश्रम घेतले...
error: Content is protected !!