Saturday, July 4

महाराष्ट्र

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

उज्ज्वल निकम, संजीवनी मुजुमदार, प्रा.सुरेश गोसावी, नागसेन कांबळे – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित – NNL

उज्ज्वल निकम, संजीवनी मुजुमदार, प्रा.सुरेश गोसावी, नागसेन कांबळे – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित – NNL

महाराष्ट्र
मुंबई| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४५ मध्ये स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही देशातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था असून गेल्या ८ दशकांमध्ये, सोसायटीने सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय लोकांच्या अनेक पिढ्यांना शिक्षित व स्वावलंबी केले आहे. आज संस्था विविध अडचणींना तोंड देत आहे. या समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले. राज्यपाल श्री. बैस यांच्या मुख्य उपस्थितीत पीपल्स एजुकेशन सोसायटी शिक्षण संस्थेचा ७९ वा वर्धापन दिन सोमवारी (दि. ८) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री व पीपल्स एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात, सोसायटीचे विश्वस्त उज्ज्वल निकम, ॲड. बी.के. बर्वे, सचिव डॉ वामन ...
अबबब… चक्क गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला; अधिवेशनात चर्चा व्हावी -NNL

अबबब… चक्क गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला; अधिवेशनात चर्चा व्हावी -NNL

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
हिमायतनगर /ढाणकी। अर्धापूर - माहूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय या नावाने अस्तित्वात आला हा मार्ग अर्धापूर - तामसा - आष्टी - जवळगाव - हरदडा - ढाणकी - फुलसावंगी पर्यंतच काम झाले. या मार्गाचे दोन वेगवेगळ्या निविदा निघाल्या एक अर्धापूर हिमायतनगर तर दुसरी हिमायतनगर फुलसावंगी या निविदा दैनिक गावकरी ह्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात काम मात्र अर्धापूर - घारापुर - बोरी - हरदडा - ढाणकी फुलसांवगी असे करण्यात आले आहे. गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला असल्याचे दिसून येत असून, मंजूर निविदेत दाखविलेला मार्ग अन्य ठिकणाहून कसा काय केला... याचं गौड बंगाल काय..? असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. मंजूर रस्त्याचे अपवाद फक्त मेट ते निगंनुर पाझर तलावापर्यंत डांबरी काम का झाले ? व कसे? हे देवालाच माहित. हा रस्ता क्रमांक 752 आय गुगल वर...
मुख्यमञ्याच्या ह्या लाडक्या बहिणी राहणार लाभापासुन दुर … NNL

मुख्यमञ्याच्या ह्या लाडक्या बहिणी राहणार लाभापासुन दुर … NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| एसटी बसेस व अन्य सवलती मिळाव्यात म्हणून काही महीलांनी आपले वय कमी असतांना ही मतदार ओळख पञ आधारकार्डवर वाढवून घेतले. याचा फायदा बस प्रवासाकरिता व शासनाच्या अन्य योजेनेला झाला तरी माञ हदगाव तालुक्यातील बहुसंख्य महीला माञ मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेपासुन वचिंत राहणार असल्याचे चिञ दिसुन येत आहे. वय वाढवून घेणा-या महीलाना आता माञ पश्चात्ताप होत असल्याच दिसून येत आहे. तर काही महीला मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेत माञ फार्म भरतांना दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने 21ते 65वर्ष वयोगटातील 'लाडकी बहीण 'या योजेनेतून बस प्रवासा करिता वाढवून घेणाऱ्या महीला या योजनेपासुन अपाञ ठरणार आहेत. सध्या महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन असुन, शेवटचे अधिवेशन असल्याने लोकप्रियता मिळविण्यासाठी अश्या घोषणा होत आहेत असे विरोधी पक्षाच्या लोकांकडून ब...
शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्ताने ७ जुलै रविवारी शिवजगार सोहळ्याचे आयोजन -NNL

शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्ताने ७ जुलै रविवारी शिवजगार सोहळ्याचे आयोजन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| युगपुरुष, राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारताचे प्रेरणास्थान आहेत. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला गेलेला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674 या दिवशी राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि ते ‘छत्रपती’ झाले. याच दिवसापासून त्यांनी राजपत्रावर ‘क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपती’ असे नामाभिधान सुरू केले आणि नवीन शक सुरू करत आपण युगप्रवर्तक शककर्ते आहोत, असे जाहीर केले. स्वराज्य-निर्मितीतील असंख्य महत्त्वाच्या घटनांपैकी भारताच्या इतिहासाला वळण देणारी आणि या भूमीत स्वातंत्र्याचा पहिला उद्घोष करणारी सर्वोच्च घटना म्हणजे, ‘शिवराज्याभिषेक’. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष असून, या निमित्ताने आम्ही शिवविचारांचा जागर मांडत आहोत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...
हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण नांदेडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निषेध -NNL

हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण नांदेडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निषेध -NNL

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
नांदेड| हिंगोली येथील समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना घरात घुसून मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून तसेच या प्रकरणात सक्त कारवाई करण्याची मागणी नांदेड जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली. आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी एकत्रीत येऊन हा निषेध नोंदविला. हिंगोली सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना 4 जुलै रोजी रविंद्र वाडे या व्यक्तीने रात्री घरात घुसून मारहाण केली. मोबाईलवर केलेल्या व्हॅटसॲप मॅसेज व दूरध्वनीनुसार कंत्राटी भरतीमध्ये आपण सांगितलेले दोन उमेदवार का घेतले नाही यासाठी जाब विचारून घरात घुसून मारहाण केली. यामध्ये जखमी झालेले सहायक आयुक्त यादव गायकवाड यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आज समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर...
महिलांनो ! “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी “नारी शक्ती दूत ॲप” डाउनलोड करा -NNL

महिलांनो ! “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी “नारी शक्ती दूत ॲप” डाउनलोड करा -NNL

महाराष्ट्र
नांदेड| राज्य शासनाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक केला आहे. त्यासाठी कोणताही ॲनरॉईड मोबाईलवर नारी शक्ती दूत ॲप सहजरित्या डाउनलोड केल्या जाते. यावर आपला अर्ज दाखल करावा. ऑनलाईन अर्जामुळे मध्यस्थांकडून पैशांची मागणी होणार नाही व कोणतीही फसवणूक होणार नाही. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही त्यांना मदत करण्यासाठी सोमवारपासून गावागावात शिबीर सुरू होतील. यामध्ये मागेपुढे होऊ शकते. मात्र त्यासाठी गोंधळ, गडबड करू नये. प्रशासनाकडून सर्व पात्र महिलांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज यासंदर्भात सर्व तहसिलदार, सर्व मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी तसेच यासंदर्भातील सर्व यंत्रणेतील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. अंगणवाडी सेविकेजवळ, नगरपालिकेमध्ये शहरासाठी प्रभाग कार्या...
सेवानिवृत सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांची सेवापूर्ती वाजतगाजत मिरवणूक -निरोप समारोप – NNL

सेवानिवृत सहायक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांची सेवापूर्ती वाजतगाजत मिरवणूक -निरोप समारोप – NNL

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| पोलीस आपल्या सेवा काळात एकीकडे वरिष्ठ.... .....अधिकारी ..दुसरीकडे पब्लिक याच्या कचाट्यात असतात... पण हल्ली पोलीसींग बदलली.... पोलीस कर्मचारी.. अधिकारी.. एकमेकांच्या सुख-दुःखात.. आनंदात सहभागी होत आहेत. तसे आश्वासक दृश्य लोहा पोलीस ठाण्यात दिसून आले पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आपले सह‌कारी सहायक पोलिस उपनिरिक्षक अशोक केंद्र हे ३३ वर्षाच्या सेवेनंतर निवृत' झाल्यानंतर त्यांचा सपत्नीक सत्कार करत वाजत गाजत त्यांची, उघड्या जीप मधून फुलांची उधळण करत घरापर्यंत मिरवणूक काढली ..पोलिस वाहनांच्या "सायरन "ची सलामी देत अविस्मरणीय सेवापूर्ती गौरव सोहळा सहकारी पोलिसांनी साजरा केला. पोलीस फक्त संरक्षणासाठीच असतात ड्यूटीत कसूर झाली की... केली C3 लगेच त्यांच्या विरुद्ध वातावरण केले जाते. (हल्ली सोशल मीडियावर पोस्ट केली जाते ) पण खाकी'त 'माणूस दडलेला असतो. याची समाजाला जाणीवच राहत नाही... त्...
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 8 जुलै पासून शिबिरांचे आयोजन : जिल्हाधिकारी  -NNL

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 8 जुलै पासून शिबिरांचे आयोजन : जिल्हाधिकारी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनिंना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये. या योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनिंना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन 8 जुलै पासून करण्यात येईल, असे घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केली.   यासंदर्भात आज जाहीर केलेल्या आपल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे. या योजनेच्या प्रती खुप मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य भगिनींमध्ये उत्साह सुद्धा दिसून येतो. त्यामध्ये अनेक महत्वाचे बदल 3 जुलै रोजी शासन निर्णयाद्वारे करण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या योजनेमधील जे लाभार्थी आहेत अशा 21 ते 65 वयोगटातील सर्व विवाहित महिला, घटस्फोटित, परित्यक्ता, ...
ग्राहक हितासाठी जिल्हा प्रशासन उदासीन…….सौ. मेधा कुळकर्णी -NNL

ग्राहक हितासाठी जिल्हा प्रशासन उदासीन…….सौ. मेधा कुळकर्णी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्यात सर्व जिल्ह्यात ग्राहक संरक्षण परिषदांचे गठन झाले असून सार्वजनिक ग्राहक हिताचे निर्णय जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होत आहेत. पण मागील सहा,सात वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात मात्र ग्राहक हितासाठी जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे दिसते असे मत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य सहसंघटक सौ. मेधा कुळकर्णी यांनी व्यक्त केले. २४, २५ आॅगस्ट रोजी कोल्हापूर येथे संघटनेच्या नियोजित वार्षिक राज्य अधिवेशनापूर्वी नांदेड जिल्हा आढावा बैठकीत सौ. कुळकर्णी बोलत होत्या. यावेळी नांदेड जिल्ह्याची नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्यअध्यक्ष डाॅ. विजय लाड यांनी केली. स्वामी विवेकानांदांच्या "शिवभावे जीवसेवा" या सूत्रावर आधारित ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी घालून दिलेल्या कार्यपद्धतीनूसार नांदेड जिल्ह्यात ग्राहक संघटन व प्रबोधनाचे कार्य अग्रेसर असल्...
शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी मानव विकास मिशनची बस हिमायतनगर / सिरपल्ली चिखलमय रस्त्यामूळ फसली -NNL

शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी मानव विकास मिशनची बस हिमायतनगर / सिरपल्ली चिखलमय रस्त्यामूळ फसली -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथून सिरपल्ली कडे शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जाणारी मानव विकास मिशनची बस रस्त्यावर टाकलेलं मटेरियल व चिखलमय रस्त्यांच्या अडचणीमुळे फसली आहे. बुधवारी सकाळी ७ वाजतपासन तब्बल दोन तास एसटी बस अडकून राहिल्याने शालेय विद्यार्थी व आठवडी बाजारासाठी येणाऱ्या प्रवाशांना ताटकळत बसावं लागलं आहे. यामुळे पुन्हा एकदा हिमायतनगर पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्त्यावर रिमझिम पावसामुळे चिखल निर्माण झाला असून, यामुळे नागरिक वाहनधारकांना आणि आता एसटी महामंडळच्या बसेसना देखील अडकून पडावे लागत हे. आत्तातरी मूग गिळून गप्प बसलेले राजकीय नेत्यांसह संबंधित गुत्तेदार,अभियंता या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे नेन्यासाठी प्रयत्न करतील का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हिंग...
error: Content is protected !!